Resident Doctor

Resident Doctor : प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून पुन्हा राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा संप

288 0

मुंबई : राज्यभरातील निवासी डॉक्टरांकडून (Resident Doctor) आजपासून पुन्हा एकदा राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे. आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्याने आज (22 फेब्रुवारी) रोजी संध्याकाळी 5 वाजेपासून राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर जाणार आहे. यापूर्वी देखील 7 फेब्रुवारीला संपावर जाण्याचा निर्णय निवासी डॉक्टरांकडून घेण्यात आला होता. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा संप तात्पुरता स्थगित करण्यात आला होता. मात्र, आश्वासन देऊनदेखील त्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने त्यांनी पुन्हा एकदा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

काय आहे ‘या’ डॉक्टरांच्या मागण्या?
निवासी डॉक्टरांना दिले जाणारे विद्यावेतन हे प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे.
निवासी डॉक्टरांसाठी पुरेशा प्रमाणात हॉस्टेलची व्यवस्था करण्यात यावी.
निवासी डॉक्टरांना दिले जाणारे विद्यावेतन ही केंद्रीय संस्थांमध्ये दिल्या जाणाऱ्या विद्यावेतनाप्रमाणे देण्यात यावे.

अजित पवारांनी काय दिले होते आश्वासन?
अजित पवारांसोबत झालेल्या बैठकीत, राज्यातील निवासी डॉक्टरांचे वेतन वेळेत मिळत नसल्याने 10 तारखेच्या आत पगार तसेच विद्या वेतनमध्ये 10 हजार रुपये वाढ करण्यासाठी येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठक घेण्यात येईल, निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात 10 हजार रुपयांची भरीव वाढ करण्यासह ठराविक तारखेला नियमित विद्यावेतन, वसतिगृहांची तातडीने दुरुस्ती करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. मात्र याबाबत कोणताही निर्णय होत नसल्याने आजपासून हे डॉक्टर पुन्हा एकदा संपावर जाणार आहेत.

आरोग्य यंत्रणेवर होणार परिणाम
जर हे डॉक्टर संपावर गेले तर त्याचा आरोग्य यंत्रणेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता यावर राज्य सरकार कोणता तोडगा काढणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ajay Maharaj Baraskar : अजय महाराज बारस्कर यांच्यावर मोठी कारवाई ! प्रहार जनशक्ती पक्षातून केली हकालपट्टी

Pune News : विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मनसे आक्रमक; पुणे विद्यापीठावर अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘या’ दिवशी काढणार मोर्चा

Maratha Reservation : मराठा आंदोलनात उभी फूट! मनोज जरांगेंवर त्यांच्याच सहकाऱ्याने केले ‘हे’ गंभीर आरोप

Tania Singh : मॉडेल तानिया सिंहची 28 व्या वर्षी आत्महत्या; ‘हा’ स्टार खेळाडू अडकला वादाच्या भोवऱ्यात

Pandhari Sheth Phadke : बैलगाडा शर्यतींचा बेताज बादशाह पंढरीशेठ फडके यांचे निधन

Accident News : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू

Pimpri-Chinchwad : पिपरी- चिंचवडमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

Maratha Reservation : मनोज जरांगेंनी पुन्हा उगारले आंदोलनाचं अस्त्र

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवडमधील मोरवाडी परिसरात टायरच्या गोडाऊनला भीषण आग

Parbhani News : महावितरणाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर ! शॉक लागून 3 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमणाच्या कारवाईदरम्यान पोलीस आणि नागरिकांमध्ये जोरदार राडा

Pune Crime : पुण्याचं उडता पंजाब होतंय का? आतापर्यंत पुणे पोलिसांकडून 2000 किलो एमडी ड्रग्ज जप्त

Zeeshan Siddique : काँग्रेसकडून झिशान सिद्दीकीची मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षपदावरून हकालपट्टी

Ameen Sayani Pass Away: रेडिओच्या सुवर्णयुगाचे शिल्पकार अमीन सयानी यांचे निधन

Share This News

Related Post

Dhananjay Munde And Sharad Pawar

Dhananjay Munde : कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना परळीत मोठा धक्का ! मुंडेंचे ‘हे’ खंदे समर्थक जाणार शरद पवार गटात

Posted by - August 17, 2023 0
बीड : कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना परळीत मोठा धक्का बसला असून मुंडे (Dhananjay Munde) यांचे खंदे समर्थक बबन…
Jalgaon News

Jalgaon News : कुटुंबाचा आधार हरपला ! मोठ्या उत्साहाने कामावर आला, पण कामाचा पहिलाच दिवस ठरला अखेरचा

Posted by - October 17, 2023 0
जळगाव : जळगावमध्ये (Jalgaon News) एक धक्कदायक घटना घडली आहे. यामध्ये कामाच्या पहिल्याच दिवशी जळगाव एमआयडीसीत प्लास्टिक कंपनीत विजेचा धक्का…
Maharashtra Rain

Maharashtra Rain : अवकाळी पावसासोबत वादळी वाऱ्याची शक्यता; हवामान खात्याने दिला नवा अलर्ट

Posted by - May 18, 2024 0
मुंबई : महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा (Maharashtra Rain) मोठा फटका बसला आहे, फळ बागा आणि पिकांचं मोठं नुकसान झालं. दरम्यान आता…

Sanket Bhosle Murder Case : संकेत भोसले हत्या प्रकरणी मुख्य आरोपी कैलास धोत्रेला अटक

Posted by - February 23, 2024 0
ठाणे : संकेत भोसले हत्या प्रकरणी (Sanket Bhosle Murder Case) पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी भिवंडी…
Marriage

मधूचंद्राला बायकोने दिला नकार; पतीने खडसावताच समोर आले ‘हे’ धक्कादायक कारण

Posted by - June 1, 2023 0
नाशिक : आजकाल लग्नाला पोरी मिळत नसल्याने अनेक मुले लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत. या गोष्टीचा फायदा घेत लग्न लावून फसवणूक करणाऱ्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *