Transportation

Republic Day 2024 : मुंबईतील वाहतुकीत बदल; ‘हे’ रस्ते वाहतुकीसाठी असणार बंद

322 0

मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने (Republic Day 2024) मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. वाहतूक व्यवस्था नियोजित करण्यासाठी पोलिसांनी अधिसूचना जारी केली आहे. मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी 44 हजार पोलिसांना तैनात करण्यात आलं आहे. शिवाजी पार्क मैदानावर प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याने तेथील रस्ते दुपारी 12 वाजेपर्यंत बंद असणार आहेत. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पोलिसांनी तात्पुरत्या स्वरुपासाठी पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे.

वाहतूक व्यवस्थेत नेमके कोणते बदल?
न. ची. केळकर रोड आणि केळुस्कर रोड एल. जे. रोड जंक्शनपासून दक्षिण आणि उत्तर जंक्शन वाहतूक बंद
केळुस्कर रोड दक्षिण हा पूर्वेकडील वाहनांच्या वाहतुकीसाठी एकमार्ग असेल. सावरकर रस्त्यावरील वाहतूक या मार्गाने येण्यास परवानगी
केळुसकर रोड उत्तरेकडील मीनाताई ठाकरे पुतळ्यासमोरून उजवे वळण हा पश्चिमेकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी एक मार्ग असेल.
एस. के. बोले रोड सिद्धिविनायक जंक्शन ते पोर्तुगीज चर्चपर्यंत वाहतुकीसाठी एक मार्ग असेल.
सिद्धिविनायक जंक्शन ते येस बँक हा सावरकर रस्ता वाहतुकीसाठी बंद राहील.
सिद्धिविनायक जंक्शनकडून सावरकर रस्त्याने जाणारी वाहने बोले रस्त्याने उजवीकडे वळण घेऊन पोर्तुगीज चर्चकडे डावीकडे वळण घेतील.
येस बंक जंक्शन ते सिद्धिविनायक जंक्शनपर्यंत वाहतुकीसाठी प्रवेश प्रतिबंधित आहे, वाहने येस बँकेकडे डावीकडे वळण घेऊन पुढे जातील.
शिवाजी पार्क रोड क्र. 5, पांडुरंग नाईक रोड-राजा बडे चौकात उजवे वळण-एल. जे. रोड-गोखले रोडद्वारे दक्षिण मुंबईकडे जातील.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ashok Pingle : नवी मुंबईतील अशोक पिंगळे यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

Prakash Ambedkar : ‘तुमच्या डोक्यात लोचा झाला…’, ‘त्या’ पत्रानंतर प्रकाश आंबेडकरांचा नाना पटोलेंवर पलटवार

IND vs ENG : आर अश्विन, रवींद्र जाडेजानं रचला इतिहास; अनिल कुंबळे- हरभजन सिंहचा ‘तो’ विक्रम मोडला

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांचे स्टेरिंग नातवाच्या हाती; नातू बनला आजोबांचा सारथी

Maratha Reservation : मराठा सर्वेक्षणाचा उडाला फज्जा ! चक्क पहिली शिकलेल्या कर्मचाऱ्याकडून होतंय सर्वेक्षण

Manoj Jarange : अखेर भगवं वादळं मुंबईत धडकणार ! सरकारच्या शिष्टमंडाळासोबतची बैठक निष्फळ

Manoj jarange Patil : मराठा वादळ मुंबईत धडकणार ! वाहतुकीपासून ते राहण्यापर्यंत कसे आहे नियोजन ?

Pune Crime : WhatsApp द्वारे चालवल्या जाणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश

Akola News : मन हेलावून टाकणारी घटना ! ‘त्या’ एका चुकीमुळे 3 वर्षीय चिमुकल्याचा तडफडून मृत्यू

Parth Pawar : पार्थ पवारांनी घेतली गुंड गजा मारणेची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

Hall Ticket : फी भरली नाही म्हणून हॉल तिकीट अडवू नका; बालहक्क संरक्षण आयोगाकडून शिक्षण आयुक्तांना सूचना

Share This News

Related Post

Devendra Fadanvis

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांना जपानकडून मानद डॉक्टरेट पदवी जाहीर

Posted by - August 22, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जपानमधील कोयासन विद्यापीठाने मानद डॉक्टरेट (Devendra Fadnavis) जाहीर…
Nashik News

Nashik News : गॅस भरताना ओमनी कारचा अचानक झाला स्फोट; चिमुकल्यांसह 10 जण जखमी

Posted by - November 18, 2023 0
नाशिक : नाशिकमधून (Nashik News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये मारुती व्हॅन कारमध्ये गॅस भरताना आग लागल्याने मोठी…
Sharad Pawar

Sharad Pawar NCP : नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार; शरद पवार गटाला मिळाले नवे नाव

Posted by - February 7, 2024 0
केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव (Sharad Pawar NCP) आणि चिन्हावर महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या निकालात उपमुख्यमंत्री अजित…

मोठी बातमी! शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ; अटकपूर्व वॉरंट जारी

Posted by - July 8, 2022 0
मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या तक्रारीनंतर शिवसेना नेते संजय राऊत याच्या विरोधात अटक वॉरंट जारी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *