Court Bail

Ram Mandir : 22 जानेवारीच्या सार्वजनिक सुट्टीच्या निर्णायाविरोधात न्यायालयात याचिका दाखल

1141 0

मुंबई : उद्या अयोध्येत रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir) होणार आहे. देशभरात उत्साह आणि भक्तीचं वातावरण आहे. या निमित्तानं लाखो भाविक अयध्योमध्ये दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या निमित्तान राज्य सरकारकडून राज्यात सुट्टीची घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात आता कायद्याच्या विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

न्यायालयात याचिका दाखल
रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तानं देण्यात आलेल्या राज्यातील सार्वजनिक सुट्टीला कायद्याच्या विद्यार्थ्यांकडून आव्हान देण्यात आले आहे. शिवांगी अग्रवाल, सच्च्यदित साळवे, वेदांत अग्रवाल, कृषी बांगिया यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

काय आहे याचिकेमध्ये?
अशाप्रकारची सार्वजनिक सुट्टी केवळ देशभक्तीच्या निमित्तानं देता येऊ शकते, परंतु एका धार्मिक कार्यक्रमासाठी अशा पद्धतीनं सुट्टी जाहीर करणं चुकीचं आहे. या सुट्टीमुळे शैक्षणिक आणि प्रशासकीय कामांचे नुकसान होईल असा दावा या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. तसेच सुट्टीकालीन खंडपीठानं यावर सुनावणी तातडीनं करावी अशी मागणी देखील या याचिकेत करण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ram Mandir : 22 जानेवारीला तुमच्या घरी कशाप्रकारे कराल श्रीरामाची पूजा

Bus Accident : नाशिकमध्ये प्रवाशांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात

Ram Mandir : कोण आहे कांबळे दाम्पत्य? ज्यांना महाराष्ट्रातून मिळाला रामलल्लांच्या महापुजेचा मान

Sharad Pawar : ‘…अन् पाकिस्तानच्या गोळीबारातून आम्ही थोडक्यात वाचलो’, शरद पवारांनी सांगितला ‘तो’ किस्सा

Kangana Ranaut : ‘अयोध्या म्हणजे आपली व्हॅटिकन सिटी…’, कंगणा राणावतचे वक्तव्य

Amit Shah : भारत-म्यानमार सीमेवरील मुक्तसंचार बंद; गृहमंत्री अमित शाहांची मोठी घोषणा

IPLची टायटल स्पॉन्सरशिप टाटाकडेच; 5 वर्षांसाठी मोजले ‘एवढे’ कोटी

Sharad Pawar : ‘नवरा जर रुबाब करत असेल तर..’ शरद पवारांनी महिलांना दिला ‘हा’ सल्ला

Viral Video : गुलाबी शरारा फेम ‘त्या’ शिक्षिकेने राम लल्लाच्या गाण्यावर धरला विद्यार्थांसोबत ठेका

Bhausaheb Rangari Ganapati : अयोध्येतील रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन

Tea : चहा पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती आहे?

Satara News : खळबळजनक ! राजवाडा परिसरात अर्धनग्नावस्थेत आढळला जळालेला मृतदेह

Share This News

Related Post

पुण्यात भाजप कार्यालयासमोर काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने (व्हिडिओ)

Posted by - February 10, 2022 0
पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा आणि राज्यसभेत केलेल्या वक्तव्यावरून देशभरात राजकारण पेटले आहे. महाराष्ट्र काँग्रेसने कोरोना पसरविला असा आरोप…

आमदार संजय शिरसाट यांचे उद्धव ठाकरे यांना पत्र, ‘काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली….’

Posted by - June 23, 2022 0
औरंगाबाद- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना भावनिक साद घालून परत येण्याचे आवाहन केले. त्यानंतर रात्री त्यांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला…
ST

ST Bus : एसटी महामंडळाने रचला विक्रम; एका दिवसात 35 कोटींचा टप्पा केला पार

Posted by - November 17, 2023 0
मुंबई : मागच्या अनेक महिन्यांपासून एसटी महामंडळ (ST Bus) मोठ्या प्रमाणात तोट्यात आहे. मात्र मागच्या काही दिवसांपासून लोकांचा एसटीला मोठ्या…

“आपल्या जन्मदात्या ‘आईची’ आणि ‘बायकोची’ ‘बहिणीची’ आठवण असू द्या…! महिलांची माफी मागा…! ” गुलाबराव पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून विद्या चव्हाण संतापल्या…

Posted by - August 29, 2022 0
मुंबई : गुलाबराव पाटील यांच्यावर विद्या चव्हाण यांनी संतप्त टीका केली आहे . यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण…

महात्मा गांधींचे नातू अरुण गांधी यांचं निधन; वयाच्या 89 वर्षी घेतला अखेरचा श्वास

Posted by - May 2, 2023 0
लेखक आणि महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने कोल्हापूर येथे निधन झाले. ते ८९ वर्षाचे होते.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *