Pune Police

Pune News : धक्कादायक! पुणेकरांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पेलणाऱ्या पुणे पोलिसांनाच “आव्हान”

473 0

पुणे : काही दिवसांपासून पुणे शहरात चोरट्यांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. शहरात सातत्याने वाहनचोरीचे प्रकार घडत आहेत. मात्र आता या चोरट्यांनी थेट पोलिसांना आव्हान देत पुणे पोलीस आयुक्तालयासमोरील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्या चोरट्यांनी चोरी केल्या आहेत.

नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, नुकतीच पुणे लोकसभा निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीच्या कालावधीत पोलीस प्रशासन बंदोबस्तात कामांमध्ये गुंतलेले असताना अज्ञात चोरट्यांनी पोलीस आयुक्तालयासमोरील पार्किंगमध्ये उभी असलेली वाहने चोरून नेली आहेत. चोरी केलेल्या वाहनांमध्ये पोलिसांच्या तीन दुचाक्यांचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात आतापर्यंत कोणताही गुन्हा नोंद करण्यात आला नसल्याची माहिती समोर येत आहे.

पुणे शहरात अवघ्या अडीच महिन्यात चोरट्यांनी तब्बल ४०० वाहने चोरी केली आहेत. या वाहनांची किंमत जवळपास दीड कोटी यामध्ये दुचाकी, रिक्षा आणि चारचाकी वाहनांचा समावेश आहे. त्यामुळे आता या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पुणे पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maharashtra Weather : राज्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Weight Loss : वजन कमी करणं झालं इतक सोपं ; वजन कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ ५ सोप्या टिप्स

Sunil Chetri Retirement : फुटबॉल पटू सुनील छेत्रीने घेतली निवृत्ती; सोशल मीडिया द्वारे दिली माहिती

Pune News : भाजपाचे माजी आमदार विश्वास गांगुर्डे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Share This News

Related Post

‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 62 हजाराहून अधिक सेवांची निर्गती

Posted by - October 4, 2022 0
पुणे : ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाने १० सप्टेंबरपर्यंत प्रलंबित ६३…

सीएसएमटी पुनर्विकास प्रकल्प रेल्वे बोर्डाकडे; ‘आरएलडीए’कडून अर्थसंकल्पीय मंजुरीसाठी प्रस्ताव

Posted by - July 14, 2022 0
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानक पुनर्विकासाला गती देण्यासाठी हा प्रकल्प रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाने (RLDA), (रेल्वे लॅण्ड…

पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची प्रतिकात्मक अंत्ययात्रा विश्व हिंदू मराठा संघाचे कार्यकर्ते ताब्यात VIDEO

Posted by - November 24, 2022 0
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या अवमानकारक विधानाच्या निषेधार्थ पुण्यात आज सकाळी विश्व हिंदू मराठा संघाच्या वतीनं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी…
khadakwasla dam'

Pune News : पुणेकरांनो पाणी जपून वापरा! पुण्यातल्या धरणांमध्ये किती पाणीसाठा उपलब्ध?

Posted by - May 16, 2024 0
पुणे : राज्यात अनेक ठिकाणी पाणीटंचाईची समस्या गंभीर होत आहे. पुण्यातही तशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. पुण्यातील उपनगरांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *