Loksabha Elections : राज्यात ड्राय डेची घोषणा; ‘ या’ दिवशी बंद असणार मद्यविक्री

395 0

पुणे : राज्य शासनाकडून तीन दिवस राज्यात मद्यविक्रीला बंदी घालण्यात आली आहे. या आठवड्यात शनिवारपासून ते पुढील आठवड्यातील सोमवारपर्यंत राज्यात दारूची दुकाने बंद राहणार आहेत. लोकसभा निवणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान मुंबई 20 मे रोजी असल्यामुळे 18 ते 20 मे दरम्यान राज्यात ड्राय डे ची घोषणा करण्यात आली आहे.

मुंबईत 18 मे रोजी दारूची दुकाने आणि बार बंद राहतील तसेच 19 मे रोजी संपूर्ण दिवसभर दारू विक्री बंद ठेवण्यात आली आहे. 20 मे रोजी संध्याकाळी ५ नंतर दुकाने उघडतील. याशिवाय मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर 5 जून रोजी देखील ड्राय डे घोषित करण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुणे हादरलं! कोथरूड परिसरात कोयत्याने तरुणाची निर्घुण हत्या; काय आहे नेमकं प्रकरण

Share This News

Related Post

ऊस नोंदणीबाबत शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी ॲप उपयुक्त ठरेल- सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ॲपचे उद्धाटन

Posted by - August 29, 2022 0
पुणे : शेतकऱ्यांना कारखान्यांकडे ऊस नोंदणीबाबत येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी साखर आयुक्तालयाने विकसित केलेले ‘महा-ऊस नोंदणी’ॲप उपयुक्त ठरेल, असा विश्वास…

एमआयएम महाविकास आघाडी सोबत येणार ? ; राज्यात राजकीय चर्चेला उधाण

Posted by - March 19, 2022 0
राज्याच्या राजकारणात आता नव्या समिकरणांची जोरकस चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे ही चर्चा दोन भिन्न विचारसरणीच्या राजकीय पक्षांमध्ये आहे.…

मनसेचा वर्धापन दिन उद्या पुण्यात राज्यभरातून हजारो मन सैनिक पुण्यात दाखल होणार

Posted by - March 8, 2022 0
महापालिका निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केलीय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी…
Kalamb Jail

Kolhapur News : मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपीची निर्घृणपणे हत्या

Posted by - June 2, 2024 0
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातून (Kolhapur News) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबा कारागृहात कैद्याचा खून करण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *