Sunil Tatkare

NCP President: सुनील तटकरे पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष

622 0

मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादी आपल्याबरोबर असल्याचा दावा केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष (NCP President) म्हणून त्यांनी सुनील तटकरे यांची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. थोड्याच वेळात अजित पवार या संदर्भात अधिकृत घोषणा करणार आहे. देवगिरीवर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पक्ष पातळीवरती पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी अजित पवारांनी सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक झाली. या बैठकीला छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे उपस्थित होते.

Poster : राज आणि उद्धव एकत्र येणार? शिवसेना भवनासमोर झळकले पोस्टर

पवार कुटुंबियांचे निकटवर्तीय सुनील तटकरे
पवार कुटुंबियांच्या निकवर्तीयांपैकी एक असलेले नेते म्हणजे सुनील तटकरे. सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीत संघटना पातळीवर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. . शरद पवार यांनी 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसची वेगळी चूल मांडल्यानंतर सुनील तटकरे हे त्यांच्यासोबत गेले. सुनील तटकरे यांची कन्या अदिती तटकरे या आमदार आहेत. तर पुत्र अनिकेत तटकरे देखील राजकरणात सक्रिय आहेत. तटकरे शरद पवारांच्या अत्यंत जवळचे मानले जातात.

Share This News

Related Post

Beed News

Beed News : शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा त्यांच्याच उपजिल्हाप्रमुखावर हल्ला

Posted by - April 7, 2024 0
बीड : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये बीडमधील (Beed News) शिवसेना शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुखावर जीवघेणा हल्ला…

आगाखान पॅलेसचे नळ कनेक्शन महापालिकेने तोडले ! 2 कोटीची पाणीपट्टी थकीत

Posted by - March 23, 2022 0
पुणे- पुणे शहरातील राष्ट्रीय स्मारक आगाखान पॅलेसचा पाणीपुरवठा महापालिकेकडून तोडण्यात आला आहे. तब्बल २ कोटींची पाणीपट्टी थकीत असल्यामुळे महापालिकेकडून कारवाई…

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संतोष जाधवला अटक, पुणे पोलिसांनी दिली माहिती

Posted by - June 13, 2022 0
पुणे- पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपींपैकी एक संतोष जाधवला अखेर पुणे ग्रामीण पोलीसांनी गुजरात राज्यातील…

नीती आयोगाचे सदस्य व शास्त्रज्ञ डॉ.विजयकुमार सारस्वत यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सिफोरआयफोर लॅब ला भेट

Posted by - July 13, 2022 0
पुणे ऑटोमेशन तंत्रज्ञान आणि विश्लेषण क्षमता ही मोठ्या उद्योगांबरोबरच लघू आणि मध्यम उद्योगांपर्यंत पोहोचायला हवी असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि…
Buldhana News

Buldhana Accident: बुलढाण्यात भीषण अपघात ! साखरझोपेत असताना 5 जणांना चिरडले

Posted by - October 2, 2023 0
बुलढाणा : रोजगाराच्या शोधात मेळघाटातून बुलढाणा (Buldhana Accident) येथे गेलेल्या आदिवासी मजुरांना आज पहाटेच्या सुमारास भरधाव ट्रकने चिरडले आहे. बुलढाणा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *