CM EKNATH SHINDE : पीक नुकसानीचे अहवाल तयार ; महाराष्ट्रातील बळीराजाची मदतीसाठी प्रतीक्षा

167 0

मुंबई : पावसानं महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भामध्ये यावर्षी सर्वात जास्त थैमान घातले आहे . महाराष्ट्राच्या या भागातील शेतकऱ्याला अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला आहे.

राज्यात सुमारे १० लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाला आहे . तर मराठवाडा विभागात ४ लाख हेक्टर वरील पिकांचं नुकसान झालो आहे. खरीप हंगामातील पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असल्याकारणाने पीक नुकसानीसह सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचा अहवाल विभागीय प्रशासनानं तयार केला आहे .

पंचनाम्याची प्रक्रिया अद्याप देखील सुरू असून ,यामध्ये १ लाख २० हजार 271 हेक्टर वरील पीक पंचनामे पूर्ण झाले आहेत . 46 जणांनी आपला जीव गमावला असून , 660 जनावरे दगावली आहेत . मालमत्ता नुकसानीमध्ये मराठवाड्यात 1,573 घरांची पडझड झाली आहे. सर्व अहवाल विभागीय प्रशासनाने तयार केला असून , आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय घोषणा करणार याकडेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Share This News

Related Post

पाकिस्तानी अस्मा शफीकने मानले केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार

Posted by - March 9, 2022 0
रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरूच आहे. या युद्धाचा आज चौदावा दिवस आहे.युक्रेनमध्ये अडकलेल्या पाकिस्तानी विद्यार्थीनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे…

मोठी बातमी ! अनिल देशमुख केईएमच्या अतिदक्षता विभागात दाखल, छातीत दुखत असल्याची तक्रार

Posted by - May 27, 2022 0
मुंबई- १०० कोटी वसुली प्रकरणात सीबीआयच्या कोठडीत असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना छातीत दुखत असल्याच्या कारणावरून केईएम रुग्णालयाच्या…

आदित्य ठाकरे आज नाशिक आणि पुणे दौऱ्यावर; अतिवृष्टीग्रस्त भागांना देणार भेट

Posted by - October 27, 2022 0
पुणे : परतीच्या पाऊस आणि अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे औरंगाबाद…

आषाढी एकादशी निमित्त पुण्यातील प्रति पंढरपुरात जमला वैष्णवांचा मेळा !

Posted by - July 10, 2022 0
  पुणे: आषाढी एकादशीनिमित्त पुण्यातील प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या पेशवेकालीन विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. संपूर्ण मंदिराला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *