Pankja And Dhananjay Munde

Pankaja Munde : वेड्या बहिणीची वेडी ही माया ! भावाला मंत्रिपद मिळाल्याच्या आनंदात बहिणीने केले औक्षण

345 0

मुंबई : मुंडे भावा- बहिणींचा (Pankaja Munde) वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. ते एकमेकांवर टीका करण्याची एकपण संधी सोडत नाहीत. मात्र मागच्या काही वर्षांपासून दोघांनी वेगळी भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या महाराष्टाच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचे दिसत आहे. यादरम्यान आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा एक भावनिक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये आपल्या भावाला मंत्रिपद मिळाल्यामुळे पंकजा मुंडे आपला भाऊ धनंजय मुंडे यांचे औक्षण करताना दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

Pune Suicide News : धक्कादायक ! सुसाईड नोट मध्ये भावाकडे शेवटची इच्छा व्यक्त करीत पुण्यात पोलिसाची आत्महत्या

Neelam Gorhe : ठाकरे गटाच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे शिवसेनेच्या वाटेवर?

 

राज्याच्या मंत्रिपदी नियुक्तीनंतर पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी धनंजय मुंडे यांचं औक्षण केलं. यासोबत त्यांना शुभेच्छाही दिल्या. याचा व्हिडीओ धनंजय मुंडे यांनी ट्विट केला आहे. या व्हिडीओसोबत त्यांनी कॅप्शनही दिलं आहे. त्यातील शेवटचं वाक्य फार महत्त्वाचं आहे. धनंजय मुंडे म्हणाले की, राज्याच्या मंत्रिपदी नियुक्ती नंतर माझ्या भगिनी तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव ताईने माझं औक्षण केलं आणि शुभेच्छा दिल्या. भाजपची राष्ट्रीय सचिव म्हणून मीही ताईचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. आनंदाचा डोह असो किंवा दुःखाचा सागर, बहीण-भावाचे नाते कायमच अबाधित आहे.

Share This News

Related Post

Abhishek Ghosalkar

Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकरांच्या हत्येच्या दिवशी मॉरिसच्या ऑफिसमध्ये नेमकं काय घडलं ? ‘ही’ नवी माहिती आली समोर

Posted by - February 13, 2024 0
मुंबई : ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्या हत्या प्रकरणामुळे अवघा महाराष्ट्र हादरून गेला. मॉरिस नावाच्या गुंडाने फेसबुक…
Supriya And Sunetra

Loksabha : सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी बजावली नोटीस

Posted by - May 3, 2024 0
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha) तिसऱ्या टप्प्यातील निवडणुका 7 मे रोजी पार पडणार आहेत. मात्र त्या अगोदर अजित पवार आणि…
Buldhana

लग्न समारंभ सुरु असताना अचानक भरधाव रिक्षा मंडपात शिरली; एकाचा मृत्यू

Posted by - May 31, 2023 0
बुलढाणा: बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील खामगाव शहरातील सजनपुरी परिसरात लग्न समारंभ सुरु होता. यादरम्यान अचानक लग्न समारंभाच्या मंडपात भरधाव ऑटो रिक्षा…

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ देणार ; शासन निर्णय काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Posted by - July 12, 2022 0
मुंबई : नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काही अटींमुळे ५० हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत नाही याची दखल घेऊन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *