आषाढी एकादशीच्या दिवशी ‘असे’ करा व्रत,नक्कीच होईल फलप्राप्ती

258 0

आषाढ महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये येणारी एकादशी म्हणजेच ‘आषाढी एकादशी’चे महाराष्ट्रात खूप महत्त्व आहे.आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी,देवपोधी एकादशी,महाएकादशी,हरिशयनी एकादशी या नावाने देखील ओळखले जाते.आषाढी एकादशीच्या दिवशी श्री नारायणाची उपासना केली जाते.    2022 वर्षात आषाढी एकादशी 10 जुलैला साजरी केली जाणार आहे.पंचांगानुसार आषाढी एकादशी ही 9 जुलैला सायंकाळी 4 वाजून 39 मिनिटांनी सुरू होणार असून,10 जुलैला दुपारी 2 वाजून 13 मिनिटांनी समाप्त होणार आहे.मान्यतेनुसार आषाढी एकादशी नंतर चार महिने श्री नारायण योगनिद्रेमध्ये जातात.                                                                            श्री नारायण विश्वाचे पालन करता आहेत.हिंदू मान्यतेनुसार आषाढी एकादशीच्या दिवशी श्री विष्णूची उपासना केल्याने नक्कीच मनोकामना पूर्ण होते.आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करावेत. त्यानंतर घरातील देवांची पूजा करावी.या दिवशी घरात मध्ये श्री विष्णूची प्रतिमा किंवा बाळकृष्णाला पिवळ्या रंगाचे वस्त्र नेसावेत,पिवळ्या रंगाचे फुल अर्पण करून गंधाक्षर वाहावे. श्रीविष्णूला पिवळा रंग प्रिय आहे.त्यानंतर गोडाचा नैवेद्य दाखवून आपल्या इच्छेप्रमाणे अन्नदान (उपवासाचे पदार्थ) करावे.                                                                                                                                                                                                                      महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशी भाविक मोठ्या श्रद्धेने साजरी करतात. वारकरी संप्रदाय आषाढी एकादशीच्या दिवशी श्री क्षेत्र पंढरपूर येथे आपल्या विठुरायाचे दर्शन घेऊन तृप्त होतात.

 

 

Share This News

Related Post

बुलडाणा की बुलढाणा ? जिल्हा प्रशासनाने केला संभ्रम दूर आता ‘असाच’ उल्लेख करा

Posted by - August 17, 2022 0
बुलढाणा : जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलडाणा शहराच्या नावाचा संभ्रम आता दूर झाला आहे. बुलडाणा नव्हे तर बुलढाणा लिहिणे अनिवार्य असल्याचे…

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते झाले महत्वाचे निर्णय ?

Posted by - August 3, 2022 0
  मुंबई तसेच इतर महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा मुंबई महानगरपालिका तसेच अन्य महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या…
Maharashtra Rain

Maharashtra Weather News : मान्सून अंदमानात दाखल ! ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस

Posted by - May 20, 2024 0
मुंबई : दुष्काळ तसेच पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. यंदा लवकरच पाऊस (Maharashtra Weather News) पडण्याची…

आम्ही शिवसेना सोडलेली नाही, आजही आम्ही शिवसैनिकच !- दीपक केसरकर

Posted by - June 25, 2022 0
मुंबई – आम्ही शिवसेना सोडलेली नाही. आम्ही आजही शिवसेनेत आहोत. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिकच आहोत. आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो असे म्हणणे…
Pune Prakalp

पुण्यात तयार होणार पहिला कचर्‍यातून हायड्रोजन निर्मितीचा प्रकल्प

Posted by - June 3, 2023 0
पुणे : शहरात तयार होणाऱ्या महाकाय कचऱ्याच्या डोंगराची डोकेदुखी येत्या दिवाळीपर्यंत बंद होणार आहे. महापालिका प्रशासन केंद्राच्या मदतीने दररोज 350…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *