आता मिथेनॉल निर्मिती करा; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन

318 0

जगातील अनेक देशांत मिथेनॉलवर ट्रक चालतात तर भारतात देखील आता आसाममध्ये कोळशापासून मिथेनॉल निर्मिती सुरू झाली असून मिथेनॉलचा दर २४ रुपये प्रति लिटर आहे. त्यामुळं ते सर्वांना परवडणारं आहे.

त्यामुळे राज्यात मिथेनॉलवर आधारित अर्थव्यवस्था सुरू करावी, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी केले.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित दोन दिवसीय साखर परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, राज्यात आरसीएफ, व दीपक फर्टीलायझर्स या कंपन्या मिथेनॉल तयार करतात. त्यामुळे येणाऱ्या काळात विदर्भातील कच्च्या कोळशापासून मिथेनॉल करता येईल. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कृषी आणि ग्रामीण क्षेत्रात क्रांतीची गरज आहे.

Share This News

Related Post

PMPML

PMPML : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्यानिमित्त PMPML बसमार्गांमध्ये तात्पुरता होणार बदल

Posted by - July 29, 2023 0
पुणे : पुणेकारणांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. येत्या मंगळवारी म्हणजेच 1 ऑगस्टला दुपारनंतर शहरातील काही पीएमपीएल (PMPML) बसच्या…

CORONA UPDATES : भारतातील कोरोनाची आताची परिस्थिती; देशात कोरोनाचे 3397 सक्रिय रुग्ण, ‘या’ राज्यांमध्ये मास्क सक्ती

Posted by - December 24, 2022 0
जगभरात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. जपान, ब्राझील या देशांमध्ये कोरोनान अक्षरशः तांडव सुरू केला आहे.…
Satara Accident News

Satara Accident News : देवदर्शनासाठी निघालेल्या चौघांचा दुर्दैवी मृत्यू; साताऱ्यामधील घटना

Posted by - August 10, 2023 0
सातारा : साताऱ्यामध्ये (Satara Accident News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये देवदर्शनासाठी निघालेल्या 4 भाविकांवर काळाने घातला आहे तर…

आजचे मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय; पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक यांच्या नैमित्तिक रजांमध्ये 8 दिवसांची वाढ

Posted by - September 21, 2022 0
मुंबई : भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करणार. पु.ल. देशपांडे अकादमी मध्ये तात्पुरत्या काळासाठी महाविद्यालयाच्या…
Marathi Sahitya Sammelan

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : साहित्य संमेलनासाठी प्रशासन अलर्टमोडवर; प्रशासनातर्फे समन्वय अधिकारी म्हणून प्रातांधिकारी महादेव खेडकर यांची नियुक्ती

Posted by - December 26, 2023 0
जळगाव : ९७ वे मराठी साहित्य संमेलन २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू.साने गुरुजी साहित्य नगरी,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *