Nitin Kareer

Nitin Kareer : नितीन करीर राज्याचे नवे मुख्य सचिव

1461 0

मुंबई : राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या निवृत्तीनंतर नितीन करीर (Nitin Kareer) यांची मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मनोज सौनिक यांनी 30 एप्रिल ते 31 डिसेंबर या कालावधी दरम्यान राज्याचं मुख्य सचिवपद भूषवलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सौनिक यांना मुदतवाढ दिली जाऊ शकते अशा चर्चा होत्या. मात्र, आता नितीन करीर यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

नितीन करीर यांची मुख्य सचिवपदी निवड करण्यात आली असली तरी त्यांच्याकडे पुढील तीन महिन्यांचा कालावधी असेल. नितीन करीर हे 31 मार्च 2024 रोजी निवृत्त होणार आहे. करीर हे 1998 च्या बॅचचे अधिकारी आहेत. सध्या ते वित्त विभागाचे सचिव म्हणून कार्यरत होते. आता मुख्य सचिव म्हणून काम पाहतील. नितीन करीर हे मावळते मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडून पदभार स्वीकारतील.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Women Fight Video : दिल्ली मेट्रोमध्ये रंगली ‘दंगल’ तुफान हाणामारीचा VIDEO व्हायरल

Immunity Boost : आजारांपासून राहायचं असेल दूर, इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी खा ‘या’ 7 गोष्टी

Accident News : अहमदनगरमध्ये ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात; 3 जण ठार

Jayant Patil : ‘जयंत पाटील इकडे येणार होते म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला’; शिवसेनेच्या ‘या’ आमदाराने केले मोठे वक्तव्य

Chhatrapati Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगर हळहळलं ! बाईकच्या अपघातातून वाचले अन्…

Sport News : 2023 मध्ये क्रीडा विश्वात घडल्या ‘या’ महत्वाच्या घडामोडी

Movie Released In 2023 : ‘या’ 15 चित्रपटांनी 2023 मध्ये बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडत केला कल्ला

Veteran Artists Pass Away In 2023 : 2023 मध्ये ‘या’ दिग्ग्ज कलाकारांनी घेतला जगाचा निरोप

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; 6 जणांचा होरपळून मृत्यू

Top Political Events 2023 : 2023 मध्ये घडल्या ‘या’ महत्वाच्या राजकीय घडामोडी

Share This News

Related Post

10 मिनिटं सुरक्षा काढून दाखवा, संजय राऊत पुन्हा दिसणार नाही ! नितेश राणेंचा थेट इशारा

Posted by - March 1, 2023 0
विधिमंडळ नव्हे हे चोरमंडळ आहे या संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात घमासान सुरु आहे. महाराष्ट्रातील विधिमंडळाचा हा अपमान असून संजय…
eknath shinde

Driving Rules in India: वाहनं सुसाट चालवणाऱ्यांविरोधात राज्य सरकारने उचलले ‘हे’ पाऊल

Posted by - May 15, 2023 0
पुणे : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली विना परवाना तसेच मद्यसेवन करून बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या सार्वजनिक वाहन…

भाजपाचं मिशन 45; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बारामती दौऱ्यामागे काय आहे रणनीती

Posted by - August 8, 2022 0
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या 16 ते 18 ऑगस्ट दरम्यान बारामती दौऱ्यावर येत असून यावरून शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात भारतीय जनता…

नाकाला जीभ लावणारे पुणेरी काका ! तब्बल 90 मिनिटं नाकाला लावून ठेवली जीभ… व्हिडीओ व्हायरल

Posted by - January 15, 2023 0
तुमची जीभ तुमच्या नाकाला लागते का ? नाही ना ! पण पुण्यातल्या एका अवलियाची जीभ त्याच्या नाकाला लागते बरं का…

अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ, 13 मे पर्यंत कोठडीतच

Posted by - April 29, 2022 0
मुंबई- राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुक्काम आणखी काही दिवस कोठडीतच असणार आहे. मुंबईतील विशेष न्यायालयाने देशमुख यांच्या कोठडीत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *