Sharad Pawar and Ajit Pawar

NCP News : अजित पवार आणि शरद पवारांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संपूर्ण यादी आली समोर

1155 0

मुंबई : आज राष्ट्रवादीसाठी (NCP News) महत्त्वाचा दिवस आहे. राष्ट्रवादीच्या (NCP News) दोन्ही गटाची महत्त्वाची बैठक आज पार पडणार आहे. या बैठकीसाठी दोन्ही गटाकडून आमदारांना व्हीप बजावण्यात आला आहे. यादरम्यान अजित पवारांना 44 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. तर शरद पवारांना केवळ 11 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावादेखील त्यांनी केला आहे. चला तर मग पाहूया अजित पवारांना कोणत्या आमदारांचा पाठिंबा आहे..

अजित पवारांना पाठिंबा देणारे नेते
परळी – धनंजय मुंडे – अजित पवार
माजलगाव- प्रकाश सोळंके -अजित पवार
अहमदपूर- बाबासाहेब पाटील- अजित पवार
उदगीर- संजय बनसोडे – अजित पवार
सतीश चव्हाण – अजित पवार
विक्रम काळे -अजित पवार
छगन भूजबळ – अजित पवार
दिलीप वळसे पाटील – अजित पवार
सुनील तटकरे – अजित पवार
अदिती तटकरे – अजित पवार
हसन मुश्रीफ – अजित पवार
प्रफुल्ल पटेल – अजित पवार
अमोल मिटकरी – अजित पवार
अनिल भाईदास पाटील -अजित पवार
धर्मरावबाबा आत्राम – अजित पवार
रामराजे निंबाळकर – अजित पवार
चिपळूण – शेखर निकम
इंदापूर – दत्तात्रय भरणे
खेड-आळंदी – दिलीप मोहिते
पिंपरी – अण्णा बनसोडे
बारामती – अजित पवार
मावळ – सुनील शेळके
वडगाव शेरी – सुनील टिंगरे
चंदगड – राजेश नरसिंहराव पाटील
फलटण – दीपक चव्हाण
माढा – बबन शिंदे
अहमदनगर शहर – संग्राम जगताप
कळवण – नितीन पवार
दिंडोरी – नरहरी झिरवाल
मोहोळ – यशवंत माने, राष्ट्रवादी
पारनेर – निलेश लंके
निफाड – दिलीपराव बनकर, राष्ट्रवादी
सिन्नर – माणिकराव कोकाटे, राष्ट्रवादी
तुमसर – राजू कारेमोरे, राष्ट्रवादी
पुसद – इंद्रनील नाईक, राष्ट्रवादी
आष्टी – बाळासाहेब आजबे, राष्ट्रवादी

Sharad Pawar : 8 जुलैपासून शरद पवारांचा राज्यव्यापी दौरा; ‘या’ नेत्याच्या बालेकिल्ल्यातून करणार सुरुवात

शरद पवारांना पाठिंबा देणारे नेते
रोहित पवार – शरद पवार
तासगांव-कवठे महांकाळ – सुमन पाटील
जयंत पाटील – शरद पवार
जितेंद्र आव्हाड – शरद पवार
बाळासाहेब पाटील – शरद पवार
अनिल देशमुख – शरद पवार
शशिकांत शिंदे – शरद पवार
मकरंद आबा पाटील – शरद पवार
प्राजक्त तानपुरे – शरद पवार
कोपरगाव – आशुतोष काळे
सिंदखेडराजा – राजेंद्र शिंगणे
बीड – संदीप क्षीरसागर
घनसावंगी – राजेश टोपे
अकोले – डॉ. किरण लहामटे, राष्ट्रवादी
शिरुर – अशोक पवार, राष्ट्रवादी
वसमत – चंद्रकांत नवघरे, राष्ट्रवादी
शहापूर – दौलत दरोडा
बाबाजानी दुराणी – शरद पवार
हडपसर – चेतन तुपे

तटस्त भूमिका असलेले आमदार
जुन्नर – अतुल बेनके, राष्ट्रवादी स्पष्ट नाही
देवळाली – सरोज अहिरे, राष्ट्रवादी
बाळापूर – संग्राम गावंडे, राष्ट्रवादी
अर्जुनी-मोरगाव – मनोहर चंद्रिकापुरे, राष्ट्रवादी
अणुशक्ती नगर – नवाब मलिक

Share This News

Related Post

मराठा आरक्षणावरून शिंदे गटाला मोठा धक्का; ‘या’ खासदारांनं दिला राजीनामा

Posted by - October 29, 2023 0
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला असताना आता मराठा आरक्षणावरून चा मुद्द्यावरून शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे खासदार हेमंत…

पुणे लोहमार्ग पोलिसांनी निवडला दुसरा ‘मार्ग’ आणि झाली निलंबनाची कारवाई

Posted by - April 7, 2023 0
प्रवाशांना धमकावून लुबाडणारी टोळी तुम्ही ऐकली असेल. पण खाकी गणवेशात साहित्य तपासणीच्या नावाखाली प्रवाशांची लुबाडणूक करणाऱ्या सहा पोलिसांवर निलंबनाची कारवाई…

#PUNE : अखेर राज्यसरकारचा MPSC च्या विद्यार्थ्यांना दिलासा ; MPSC चा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू होणार !

Posted by - January 31, 2023 0
पुणे : एमपीएसी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा राज्य…

अहमदनगर : विद्यार्थ्यांची पायपीट होणार बंद ; लायन्स क्लब पुणे व लायन्स क्लब तळेगावतर्फे विदयार्थ्यांना ७५ सायकलींचं वाटप (VIDEO)

Posted by - August 6, 2022 0
अहमदनगर , (अकोले) : अकोले तालुक्यात 6 किलोमीटर पायपीट करून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले.खिरविरे येथील सर्वोदय विद्या…
Election

मध्यप्रदेश, राजस्थानात काँटे की टक्कर; कल हाती यायला सुरुवात

Posted by - December 3, 2023 0
नवी दिल्ली : राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीचे (Election) कल हाती यायला सुरुवात झाली आहे. या चारही राज्यांमधील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *