Navi Mumbai

Navi Mumbai : केंद्र सरकारच्या नव्या कायद्यामुळे आक्रमक होऊन ट्रकचालकांनी पोलिसांना केली मारहाण

780 0

नवी मुंबई : केंद्र सरकारने पारित केलेल्या मोटार वाहन कायद्याला देशभरातून मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे. महाराष्ट्रातही (Navi Mumbai) ठिकठिकाणी ट्रकचालकांनी बंद पुकारला आहे. नवी मुंबईमध्ये ट्रकचालकांच्या आंदोलनाने हिसंक वळण घेतल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये आंदोलकांनी पोलिसांवरच हल्ला चढवला आहे. जमावाने पोलिसावर लाठ्या काठ्याने हल्ला केला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
नवी मुंबईजवळच्या महामार्गावर हा सगळा प्रकार घडला आहे. या व्हिडीओमध्ये एका पोलिसाला आंदोलकांनी घेरलं आहे. मारो…मारो पोलीसवाले को मारो, असं या व्हिडीओमध्ये जमाव म्हणत असून लाठ्या काठ्या घेऊन पोलिसाच्या अंगावर धावून गेले आहे. संतप्त जमावाला पाहून पोलीस कर्मचाऱ्याने आपला जीव वाचवण्यासाठी घातस्थळावरून पळ काढला. आंदोलक ट्रक चालकांनी यावेळी गाड्यांवर दगडफेक करत तोडफोडसुद्धा केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काय आहे नेमका कायदा?
अपघातास जबाबदार ट्रकचालकास सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकाराला जाणार आहे. याच कायद्याला विरोध म्हणून आजपासून महाराष्ट्रासह देश भारतील सर्वच ट्रक चालक संपावर गेले आहेत आहे. आजपासून तीन दिवसांचा संप आहे. त्याचाच परिणाम म्हणून ट्रक चालक रस्त्यावर उतरले असून रस्ता रोको केला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Bollywood Movie : : ‘या’ वर्षात बॉक्स ऑफिस गाजवणार ‘हे’ 6 मोठे चित्रपट

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा; म्हणाले …

Supriya Sule : ‘सुप्रियाताई 15 वर्ष अजितदादांमुळे निवडून आल्या..’ रुपाली चाकणकरांची टीका

Accident News : थर्टी फर्स्टच्या पार्टीनंतर अचानक ठरलेल्या पिकनिक प्लॅनमुळे 6 मित्रांना गमवावा लागला जीव

Pune News : धक्कादायक ! थर्टी फस्टची पार्टी बेतली जीवावर; इंद्रायणी नदीत बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Fixed Deposit Interest Rates : ‘या’ 5 बँकांनी ग्राहकांना दिलं न्यू ईयर गिफ्ट

Share This News

Related Post

दिल्लीतील हस्तकांची महाराष्ट्रात दादागिरी चालू देणार नाही

Posted by - April 25, 2023 0
मुंबई: रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी पोलीस बळाचा वापर करुन सर्वेक्षण केले जात आहे. या पोलीस दडपशाहीचा काँग्रेस पक्ष तीव्र…

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने 11 लाखाचे सोने केले जप्त; महिलेने सोन्याची अफरातफर करण्यासाठी लढवली अशी शक्कल

Posted by - December 22, 2022 0
पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सिस्टम विभागाने ११ लाखाचे सोने केले जप्त केले आहे. सुमारे ११ लाखाच्या सोन्याची अफरातफर करणाऱ्या…
Bujbal And Jarange

Manoj Jarange : जरांगेंनी भुजबळांच्या टीकेला दिले प्रत्युत्तर; म्हणाले भुजबळांचं वय झालं, पण…

Posted by - November 17, 2023 0
सांगली : छगन भुजबळ यांनी केलेल्या टीकेला मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी प्रतिउत्तर दिले आहे. मराठा समाजाने आता ठरवले आहे,…

SHRADDHA WALKAR CASE : आफताबने न्यायालयात अखेर मान्य केलं, “जे काही घडलं ती Heat of the Moment होती…!”

Posted by - November 22, 2022 0
नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर संपूर्ण देश हादरला आहे. अत्यंत शांत डोक्याने आफताब पुनावाला या तिच्या लिव्ह पार्टनरने तिची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *