Nagpur News

Nagpur News : भाजपतर्फे कामगारांसाठी आयोजित शिबीरामध्ये मोठा गोंधळ

573 0

नागपूर : नागपूरमधून (Nagpur News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भाजपतर्फे बांधकाम कामगारांसाठी आयोजित शिबीरात मोठा गोंधळ झाला. या शिबीराला महिलांची प्रचंड गर्दी उसळल्याने कार्यक्रमस्थळी चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीमध्ये एका 65 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

तर अनेक महिला यात जखमी झाल्या आहेत. मनूबाई तुळशीराम राजपूत (रा. आशीर्वाद नगर) असे मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना आज शनिवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास शहरातील कविवर्य सुरेश भट सभागृह या ठिकाणी घडली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Thane Accident : ‘तो’ थांबला अन् दोघांचा गेला जीव; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला थरारक मृत्यू

Supriya Sule : सुनेत्रा पवारांच्या गळाभेटीवर सुप्रिया सुळेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Latur Accident : भरधाव कार हॉटेलमध्ये घुसल्याने 2 जणांचा मृत्यू; Video आला समोर

Lok Sabha Elections : ‘…तोपर्यंत आम्ही मविआच्या एकाही कार्यक्रमात सहभागी होणार नाही’ प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान

Ind Vs Eng : टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा, 1 इनिंग आणि 64 धावांनी दणदणीत विजय

Pune News : दर्ग्यालगतचे बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी PMC दाखल; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Maratha Reservation : मराठा पुन्हा एकवटणार; मनोज जरांगे यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Beed News : करुणा मुंडेंच्या कार्यक्रमात जोरदार राडा

Pune News : बंगळुरू स्फोटाप्रकरणी एनआयएचं पथक पुण्यात दाखल

Bhopal Fire : भोपाळमध्ये मंत्रालयाला भीषण आग; 4 मजले आगीमध्ये जळून खाक

Maharashtra Politics : ठाकरे गटाचा ‘हा’ मोठा नेता पक्षावर नाराज? कार्यकर्त्यांना केले ‘हे’ भावनिक आवाहन

Naukasana : नौकासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Maharashtra Politics

Maharashtra Politics : काँग्रेस आणि ठाकरे गटाला मोठा धक्का ! बसवराज पाटील, रश्मी बागल यांचा भाजपमध्ये प्रवेश

Posted by - February 27, 2024 0
मुंबई : मराठवाड्यात काँग्रेसला तर सोलापुरात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला (Maharashtra Politics) आहे. मराठवाड्यातील नेते बसवराज पाटील आणि सोलापुरातील…
Narendra Modi

Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हस्ते सोलापूर येथे सदनिकांचे हस्तांतरण संपन्न

Posted by - January 19, 2024 0
सोलापूर : केंद्र आणि राज्य सरकारच्या अनुदानातून हा प्रकल्प (Narendra Modi) राबविला जात आहे. या प्रकल्पाचे लाभार्थी असंघटित क्षेत्रातील गरजू,…

पुण्यात महिला बाऊन्सरकडून पालकास मारहाण; बिबवेवाडीच्या क्लाईन मेमोरियल शाळेतील घटना

Posted by - March 12, 2022 0
पुणे- बिबवेवाडी परिसरातील क्लाईन मेमोरियल स्कूलमध्ये महिला बाऊन्सरकडून पालकांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा संपूर्ण प्रकार मोबाइलच्या कॅमेऱ्यामध्ये…
Dhananjay Munde And Sharad Pawar

Dhananjay Munde : कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना परळीत मोठा धक्का ! मुंडेंचे ‘हे’ खंदे समर्थक जाणार शरद पवार गटात

Posted by - August 17, 2023 0
बीड : कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना परळीत मोठा धक्का बसला असून मुंडे (Dhananjay Munde) यांचे खंदे समर्थक बबन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *