Shivadi Nhava Sheva Sea Link

Shivadi Nhava Sheva Sea Link : शिवडी- न्हावाशेवा सी लिंकवर ‘या’ गाड्यांना असणार बंदी

2220 0

नवी मुंबई : शिवडी न्हावाशेवा सी लिंक (Shivadi Nhava Sheva Sea Link) हा भारतातील सर्वात लांब समुद्री पूल तयार झाला आहे. हा सागरी सेतू 22 किलोमीटर लांब असणार आहे. हा पूल थेट दक्षिण मुंबईला जोडणार आहे. यामुळे उरण आणि न्यू पनवेल भागातील अनेक भागांत राहणाऱ्या लोकांना त्याचा फायदा होणार आहे. या पुलामुळे दक्षिण मुंबईतून नवी मुंबईत जाण्यासाठी फक्त 20 मिनिटांचा वेळ लागणार आहे. यामुळे नागिरकांचा खूप वेळ वाचणार आहे. तसेच ट्रॅफिकपासूनदेखील सुटका होणार आहे.

या सागरी सेतूचं उद्घाटन 12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या सागरी सेतूवर प्रवास करणाऱ्यांना 250 रुपये टोल भरावा लागणार असल्याची माहिती महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आली. आता सागरी सेतूवर स्पीड किती असेल कोणत्या गाड्यांना परवानगी असेल याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) वर कारसाठी जास्तीत जास्त मर्यादा ही 100 किमी प्रति तास असेल, तर मोटारसायकल, ऑटोरिक्षा आणि ट्रॅक्टरला या मार्गावर पूर्णपणे बंदी असणार आहे. या सेतूला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेय यांच्या स्मरणार्थ अटल सेतू असं नाव देण्यात आलं आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Budget 2024 : ‘या’ दिवशी सादर होणार अर्थसंकल्प; मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प

Sharad Mohol : शरद मोहोळच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट ! ‘त्या’ दोघांनादेखील पोलिसांकडून अटक

Rohit Sharma : रोहित शर्मा रचणार इतिहास ! ‘हे’ 3 विक्रम मोडण्याची आहे संधी

Jalgaon Accident : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बाईकस्वारांना धडक

Shiv Sena : शिंदेंची ‘शिवसेना’, भरत गोगावले प्रतोदपदी; आता पुढे काय?

Shivsena : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! मूळ राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय

MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेच्या निकालाअगोदर राज्यातील प्रमुख नेत्यांनी दिल्या ‘या’ प्रतिक्रिया

Shiv Sena MLA Disqualification Case : निकालाला अवघे काही तास शिल्लक ! ‘या’ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

Pune News : सारथी, बार्टी, महाज्योतीचा पेपर फुटला; विद्यार्थ्यांनी परीक्षेवर टाकला बहिष्कार

Share This News

Related Post

Raj Thackeray

Maratha Reservation : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आंदोलकांच्या भेटीला

Posted by - September 4, 2023 0
जालना : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं यासाठी मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. अशातच जालन्यात जिल्ह्यातल्या अंतरवली…

हिम्मत असेल तर रिसॉर्ट पाडून दाखवा, अनिल परब यांचे किरीट सोमय्यांना आव्हान

Posted by - March 26, 2022 0
मुंबई- भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपुर्वी ‘चला अनिल परब यांचे रिसोर्ट तोडुया’ असे ट्विट केले होते. आता दापोलीतील…

Rahul Gandhi : ” देशातील प्रत्येक यंत्रणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नियंत्रणात “

Posted by - August 5, 2022 0
नवी दिल्ली : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रपती भवन नावर मोर्चा काढण्यात आला. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह…

#MPSC च्या विद्यार्थ्यांना आणखी एक दिलासा; EWS प्रमाणपत्राची अट शिथिल, वाचा सविस्तर बातमी

Posted by - March 24, 2023 0
MPSC च्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. विद्यार्थ्यांना आणखी एक मोठा दिलासा मिळाला आहे. EWS प्रमाणपत्राची अट आता…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *