Dhangar Reservation

Dhangar Reservation: धनगर समाजाला मोठा धक्का ! हायकोर्टाने ‘ती’ मागणी फेटाळली

882 0

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापले असतानाच मुंबई उच्च न्यायालयाने धनगर समाजाला (Dhangar Reservation) धक्का देणारा निर्णय दिला आहे. धनगर समाजाला अनुसूचित जाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र, या सगळ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आल्या आहेत. त्यामुळे धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्याच्या अपेक्षांना सुरुंग लागला आहे.

न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कमल काथा यांच्या खंडपीठाने सर्व याचिका फेटाळून लावल्या. धनगर समाजाची अनुसूचित प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी रास्त नाही. ती मान्य करता येणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने निर्णय देताना नोंदवले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ambadas Danve : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पितृशोक

Kavita Chaudhary : उडान फेम प्रसिद्ध अभिनेत्री कविता चौधरी यांचं निधन

Manoj Jarange Patil : पत्रकार परिषदेत जरांगे पाटलांनी केल्या ‘या’ 3 मागण्या

Pimpri-Chinchwad : महानगरपालिकेच्या शाळेत तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू; पिंपरी- चिंचवडमधील घटना

Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील यांचे पुनर्वसन; पक्षाने दिली ‘ही’ मोठी जबाबदारी

Rahul Shewale : ‘ती चूक आम्ही करणार नाही’; राहुल शेवाळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Ashok Chavan : ‘…म्हणून मला भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली’; अशोक चव्हाणांनी केले स्पष्ट

Maratha Reservation : मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठीच्या सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सुपुर्द

Share This News

Related Post

Sanjay Shirsat

Shivsena : ‘सगळी तयारी झालीये, 31 डिसेंबरला…’, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचे मोठे विधान

Posted by - November 25, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : ‘31 डिसेंबरपर्यंत सरकार पडणार नाही तर 31 डिसेंबर काहीही घडणार नाही, तुम्ही वाट बघा, पण आमच्याकडे कोण…

गोळवलकर शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

Posted by - March 9, 2022 0
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मा. स. गोळवलकर गुरुजी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता. डीईएसच्या नियामक मंडळाचे…

बुलढाण्यात पैनगंगा नदीत पडली रिक्षा; नागरिकांच्या सतर्कतेमुळं रिक्षाचालकाचे वाचले प्राण

Posted by - July 8, 2022 0
बुलढाणा: बुलढाण्यातील अफजलपूरवाडीनजीक पैनगंगा नदीतील खड्डयात रिक्षा पडल्याची घटना घडली. पाण्यामुळं खड्डयाचा अंदाज न आल्यानं रिक्षा खड्डयात जाऊन पडली. नागरिकांच्या…
Manoj Jarange Patil

Maratha Reservation : मराठ्यांना नक्की आरक्षण मिळेल, पण घाई गडबड नको नि. न्यायमूर्तींचं जरांगेंना आवाहन

Posted by - November 2, 2023 0
जालना: आज राज्य सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगेच्या भेटीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरावली सराटी या ठिकाणी गेले आहेत. नि. न्यायमूर्ती सुनील बी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *