औरंगाबाद शहरातल्या भारत माता मंदिरात 100 हून अधिक क्रांतिकारकांचा फोटोसहित इतिहास… पाहा VIDEO

302 0

औरंगाबाद : क्रांती दिनानिमित्ताने औरंगाबाद शहरातील भारत माता मंदिरात शंभरहून अधिक क्रांतिकारकांच्या फोटोंसहीत त्यांची ऐतिहासिक माहिती दर्शवण्यात आली होती.  भारत माता मंदिर हे एकमेव मंदिर आहे ज्यात क्रांतिवीरांची माहिती लावण्यात आली आहे.

क्रांतीवीरांचा इतिहास नवीन पिढीला माहिती व्हावा यासाठी या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. क्रांती दिनानिमित्ताने भारत माता मंदिरांमध्ये दरवर्षी पूजन केलं जातं. यावर्षीही पूजन करण्यात आलं.

Share This News

Related Post

Vinod Tawde

Vinod Tawde : फडणवीस सुडाचं राजकारण करत नाहीत; विनोद तावडेंची विरोधकांवर टीका

Posted by - May 3, 2024 0
पुणे : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना लोकसभा निवडणूक आणि राजकीय घडामोडींवर आपले मत…

मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय

Posted by - November 29, 2022 0
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांची भरती प्रक्रियेला गती देणार (सामान्य प्रशासन विभाग) दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण…
Buldhana Car Accsident

बुलढाण्याजवळ रेलिंगला धडकून कारचा भीषण अपघात; 2 जण ठार

Posted by - May 29, 2023 0
बुलढाणा : समृद्धी महामार्गावरील अपघात काही थांबताना दिसत नाही आहेत. पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ (Buldhana) भीषण अपघात (Accident) झाला.…

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या गाडीला अपघात ; नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल

Posted by - April 2, 2022 0
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या गाडीचा मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर खोपोलीनजीक बोरघाटात अपघात झाला आहे. बोरघाटात पाच-सहा वाहने एकमेकांना धडकली. यात…

स्वातंत्र्यसैनिकांचे निवृत्तीवेतन दुपटीने वाढविण्याचा शासन निर्णय जारी

Posted by - November 23, 2022 0
मुंबई : राज्य शासनामार्फत स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे जोडीदार यांना सध्या देण्यात येत असलेल्या दरमहा 10 हजार रुपये इतक्या निवृत्तीवेतनामध्ये 10…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *