Mumbai Pune Highway

Maratha Reservation : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मुंबईच्या दिशेची वाहतूक गुरुवारी राहणार बंद

1732 0

मुंबई : मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंतरवली सराटी ते मुंबई अशी पदयात्रा काढण्यात येत आहे. ही पदयात्रा गुरुवारी सकाळी लोणावळा येथून मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरून मार्गस्थ होणार आहे. त्यामुळे द्रुतगती महामार्गावरील पुण्यावरून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक पदयात्रेदरम्यान गुरुवारी सकाळी बंद ठेवण्याचा निर्णय महामार्ग पोलिसांकडून घेण्यात आला आहे.

कसा आहे पदयात्रेचा मार्ग
मनोज जरांगे यांची पदयात्रा बुधवारी चंदननगर खराडी बायपास येथून निघून राष्ट्रीय महामार्ग 48 ने लोणावळ्याला पोहोचणार आहे. राष्ट्रीय महामार्ग 48 लगत वाकसाई गाव येथे यात्रा मुक्कामी असणार आहे. तर गुरुवारी सकाळी लोणावळा येथून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून पुढे वाशीला जाणार आहे.

द्रुतगती महामार्गावरून पदयात्रा पुढे जाईपर्यंत गुरुवारी सकाळपासून पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तर या कालावधीत मुंबईकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गावरून वळवण्यात येणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maharashtra Board Exam : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेच्या वेळेसंदर्भात बोर्डाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या पुणे शहरातील मोर्च्याचा कशाप्रकारे असणार मार्ग

Accident In Nagar-Kalyan Highway : नगर-कल्याण हायवेवर भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू

Pune News : FTII मधील बॅनरचा वाद पोलिसांत; 7 जणांविरोधात गुन्हा दाखल

Ram Mandir : फक्त 10 दिवस अन् तब्बल 70 टक्क्यांनी स्वस्त मिळेल अयोध्येचं तिकीट

Vasai Local News : सिग्नल दुरुस्तीचे काम करताना लोकलची धडक बसल्याने 3 कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू

Pune FTII : पुण्यातील FTII मध्ये राडा ! वादग्रस्त बॅनर झळकावल्याने हिंदुत्ववादी संघटनेकडून विद्यार्थ्यांना मारहाण

Gadchiroli News : महिला कामगारांना घेऊन जाणारी बोट वैनगंगा नदीपात्रात उलटली; 5 जण बेपत्ता

Share This News

Related Post

Breaking News, राज ठाकरे यांची सभा रद्द करण्यासाठी याचिका दाखल करणाऱ्यालाच एक लाखांचा दंड

Posted by - April 29, 2022 0
औरंगाबाद- राज ठाकरे यांची सभा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर…

राज्य सरकार यापुढे असेच लोकहिताचे निर्णय घेत राहील; मनसेच्या एकमेव आमदाराने मानले राज्य सरकारचे आभार

Posted by - July 14, 2022 0
मुंबई: आज झालेल्या बैठकीत पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ…

कांदा प्रश्नी किसान सभेचे मुख्यमंत्र्यांना खुले पत्र; कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल

Posted by - March 1, 2023 0
कांद्याचे विक्री दर कोसळल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात कांद्याला २२०० ते २६०० रुपये प्रति…

धक्कादायक ! फेसबुकद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पोलिसाने केला इंजिनीयर महिलेवर बलात्कार

Posted by - April 23, 2022 0
पोलीस कर्मचारी विक्रम फडतरे याने इंजिनीयर महिलेला फेसबुकद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली.फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पोलिसाने इंजिनीयर महिलेवर बलात्कार केला. तसेच तिचे…

माघी श्रीगणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल; नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

Posted by - January 24, 2023 0
पुणे : माघी श्रीगणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी मार्गावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीर येथे दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *