Maratha Reservation

Maratha Reservation : जरांगेंच्या समर्थकांवर एक महिला पडली भारी; पोलिसांसमोरच आंदोलकांशी भिडली

521 0

नांदेड : मराठा समाजा ला कुणबीतून आरक्षण (Maratha Reservation) देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. सरकारवर दबाव वाढवण्यासाठी आज राज्यभर रास्तारोको करण्याचं आवाहन जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे. अनेक जिल्ह्यात आज मराठा समाजातील आंदोलकांनी रास्तारोको करत आंदोलन केलं.

याचदरम्यान, नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे मराठा आंदोलकांनी रास्ता रोको दरम्यान खाजगी बस अडवली. तेव्हा बस मधील महिला प्रवासी संतप्त झाल्या. बसमधून उतरून महिलांनी आंदोलकांशी वाद घातला. यादरम्यान महिला प्रवासी आणि अंदोलकांमध्ये मोठ्या प्रमाणात झटापट झाली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?
या खाजगी बसमधील एका महिलेच्या आजारी मुलाला नांदेड येथे रुग्णालयात नेण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, मराठा आंदोलकांनी हदगाव तालुक्यातील मनाठा पाटी जवळ रास्त्यात बस अडवली. त्यामुळे महिला संतप्त झाल्या. विनंती करुनही बस जाऊ दिली जात नसल्याने या महिलेसोबत असलेल्या इतर महिला बसच्या खाली उतरल्या, त्यांची आंदोलकांसोबत झटापट झाली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Nashik Crime : नाशिकमध्ये डॅाक्टरवर कोयत्याने केले वार; मन विचलित करणारा Video समोर

Paragliding : पद्मश्री शीतल महाजन यांच्यासोबत ‘या’ भाजप खासदाराने पॅराग्लायडिंग करून रचला इतिहास

Ajay Baraskar : जरांगेंवर आरोप करणाऱ्या बारस्करांना मोठा धक्का ! ‘ही’ खळबळजनक माहिती आली समोर

Sadabhau Khot : सदाभाऊ खोत लोकसभा लढवण्यासाठी सज्ज,’या’ मतदारसंघातून मागितली उमेदवारी

Maratha Reservation : जरांगेंचा आदेश झुगारत मराठा आंदोलकाने आक्रमक होत पेटवली स्वतःचीच गाडी

Pune Water : पुण्यातील पाणीकपातीसंदर्भात घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय

Buldhana News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चालक आणि वाहकाचा दुर्दैवी मृत्यू

Pune Accident : पुण्यातील नवले ब्रिजजवळ भीषण अपघात; ट्रकची 8 ते 9 वाहनांना धडक

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या नव्या चिन्हाचे शरद पवार यांच्या हस्ते अनावरण

Pune Video : घरासमोर झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला; पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Bus Accident : पुण्याला निघालेल्या बसचा भीषण अपघात

Share This News

Related Post

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफी ; पासेस, स्टिकर्स पोलीस, परिवहन विभागाकडे उपलब्ध

Posted by - August 26, 2022 0
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून त्याची अंमलबजावणी शनिवार…

‘ज्याची बायको पळते, त्याचेच नाव मोदी ठरते’ पटोलेंचे वादग्रस्त विधान

Posted by - January 24, 2022 0
नाशिक- आपल्या वादग्रस्त विधानाने चर्चेत आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे आणखी एक विधान पुन्हा एकदा भाजप आणि काँग्रेसमध्ये संघर्ष…

‘सक्षम महिला, सक्षम महाराष्ट्र’ उपक्रम राबवणार – महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

Posted by - November 10, 2022 0
मुंबई : महिलांच्या विविध तक्रारी तसेच समस्यांचे निराकरण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे याकरिता सक्षम महिला ,सक्षम महाराष्ट्र (जनसुनावणी) हा उपक्रम…

पुनश्च हरिओम..! आजपासून राज्यात दहावीची ऑफलाइन परीक्षा सुरू

Posted by - March 15, 2022 0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी बोर्ड परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहेकोरोनामुळे दोन वर्षांनंतर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *