Eknath Shinde

Maratha Reservation : मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठीच्या सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सुपुर्द

286 0

मुंबई : राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी आज मराठा समाजाचे (Maratha Reservation) मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपुर्द केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. वर्षा येथे आज सकाळी हा अहवाल सुपूर्द करतेवेळी आयोगाचे सदस्य देखील उपस्थित होते.

यावेळी आयोगासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विक्रमी वेळेत सर्वेक्षण केल्याबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे कौतूक केले. या सर्वेक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठका घेऊन युद्ध पातळीवर हे सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या होत्या.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

NCP MLA disqualification case : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचीच ! अजित पवारांचे 41 आमदार पात्र

Reliance : रिलायन्सची NSDC सोबत भागदारी! ‘एवढ्या’ तरुणांना होणार फायदा

Ajit Pawar : राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचा ! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा मोठा निर्णय

MHADA : गिरणी कामगारांसह त्यांच्या वारसांना मोठा दिलासा; म्हाडाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Pune Crime News : धक्कादायक ! उसने दिलेले पैसे परत न केल्याने अल्पवयीन मुलीवर आरोपींकडून अत्याचार

Ind Vs Eng 3rd Test : रोहित शर्माकडून कॅप्टन्सी पारी; राजकोटमध्ये ठोकलं टेस्टमधील 11 वं शतकं

Congress Rajyasabha : काँग्रेसकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर

Babanrao Gholap : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! माजी मंत्री बबनराव घोलप यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

Electoral Bond : सरकारकडे पैसा कुठून येतो याची माहिती आता सर्वसामान्यांना मिळणार; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Punit Balan : खडकीतील गुरूद्वारासाठी पुनीत बालन यांच्याकडून 21 लाखांची देणगी

Dhananjay Munde : जगमित्र साखर कारखाना जमीन घोटाळा प्रकरणी धनंजय मुंडेंना क्लीन चिट

Pune Crime : 27 किलो अमली पदर्थांसह 3 तरुणांना अटक; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Share This News

Related Post

#VIDEO : कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिरात पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा ! भाविकांची गर्दी

Posted by - March 22, 2023 0
Edited By : Bageshree Parnekar : चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. नवीन वर्षानिमित्त आज राज्यातील सगळी मंदिरं सुद्धा सजली आहेत.…
Loksabha Election

Loksabha Election : रणसंग्राम लोकसभेचा: महाराष्ट्रातील ‘या’ 5 मतदारसंघात होणार शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत

Posted by - March 29, 2024 0
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने लोकसभेसाठी (Loksabha Election) पहिली उमेदवार यादी जाहीर केली असून पहिल्या उमदेवार यादीत 8…

एनडीएच्या परीक्षेत हजार मुली उत्तीर्ण

Posted by - March 3, 2022 0
लष्कराच्या तिन्ही दलांना दर्जेदार अधिकारी पुरविणाऱ्या पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या प्रवेश प्रक्रिये अंतर्गत(एनडीए) सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या मुलाखती मार्च – एप्रिल…
Nagpur News

Nagpur News : आरटीई नियमांना उच्च न्यायालयात आव्हान; शिक्षण विभागाला लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश

Posted by - April 24, 2024 0
नागपूर : सरकारच्या बदललेल्या आरटीई नियमांमुळे इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळेत (Nagpur News) आरटीई अंतर्गत प्रवेशाची वाट कठीण झाली असून पालकांत…
Latur News

Latur News : जरा काम आहे जाऊन आलोच; पित्याने लेकरांना दिलेले ‘ते’ शब्द ठरले शेवटचे

Posted by - August 31, 2023 0
लातूर : सध्या राज्यात अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. लातूरमध्ये (Latur News) अपघाताची अशीच एक दुर्दैवी घटना घडली आहे. जिल्ह्यातील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *