Manoj Jarange Patil Protest

Manoj Jarange Patil Protest : मनोज जरांगे पाटलांना ‘या’ कारणामुळे मुंबई हायकोर्टाने बजावली नोटीस

540 0

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघालेला मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil Protest) यांचा मोर्चा पुण्यात पोहचला आहे. या मोर्चात दिवसेंदिवस लाखो मराठा बांधव सहभागी होताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावली आहे. मराठा आंदोलकांना मुंबईत येण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी करणारी याचिका वकील गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात दाखल केली होती. या याचिकेवर आज (बुधवारी) दुपारी हायकोर्टात तातडीची सुनावणी झाली. यावेळी हायकोर्टाने मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावली आहे.

याचिकाकर्त्यानी नेमकी काय केली मागणी?
मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांना मुंबईत आंदोलनाची परवानगी देऊ नये. जरांगे पाटील ज्या मार्गानं मुंबईकडे निघालेत ती ती शहरं त्यावेळी बंद करावा लागली आहेत. आज पुण्यात लोकांना या आंदोलनाचा फार त्रास सहन करावा लागला. शाळा, कॉलेजं, दुकानं बंद करावी लागली आहेत. काही तासांत जरांगे पाटील आपल्या ताफ्यासह ठाण्यात पोहचतील. हजारो बैलगाड्या, ट्रैक्टर शहरात आली तर ट्रॅफिकची काय अवस्था होईल? या आंदोलनाविरोधात आवाज उठवणाऱ्यांना धमकावलं जात आहे. हिसंक विरोध केला जात आहे. पण प्रशासन हे सारं उघड्या डोळ्यांनी पाहतंय. कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही, अया युक्तीवाद गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात केला आहे.

जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात पावलं उचलू : सरकार
सरकारतर्फे राज्याच्या महाधिवक्त यांनी बाजू मांडली. ते म्हणाले, की आमच्याकडे अद्याप मनोज जरांगे पाटील किंवा त्यांच्या कुणाकडूनही आंदोलनाची परवानगी मागणारं पत्र आलेलं नाही. हजारो लोकं मुंबईच्या दिशेनं येत आहेत, हे खरं आहे. राज्यात प्रत्येकाला आंदोलन करण्याची परवानगी आहे. पण त्यांना कुठल्याही प्रकारची परवानगी दिलेली नाही. कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. त्यासाठी आम्ही योग्य ती सर्व पावलं उचलायला तयार आहोत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maratha Reservation : पुणे पोलिसांच्या विनंतीवरून मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या पदयात्रेचा मार्ग बदलला

Fighter Movie : रिलीज आधीच फायटर सिनेमाला बसला ‘हा’ मोठा धक्का

Maratha Reservation : ‘ट्रॅप रचणाऱ्यांबाबत गौप्यस्फोट करणार’ जरांगें पाटलांनी केली मोठी घोषणा

Maratha Reservation : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मुंबईच्या दिशेची वाहतूक गुरुवारी राहणार बंद

Maharashtra Board Exam : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेच्या वेळेसंदर्भात बोर्डाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या पुणे शहरातील मोर्च्याचा कशाप्रकारे असणार मार्ग

Accident In Nagar-Kalyan Highway : नगर-कल्याण हायवेवर भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू

Pune News : FTII मधील बॅनरचा वाद पोलिसांत; 7 जणांविरोधात गुन्हा दाखल

Share This News

Related Post

Royal-Challengers-Bangalore-RCB

…तर माझा मृत्यू झाला असता; RCB च्या ‘या’ खेळाडूचा मोठा खुलासा

Posted by - May 14, 2023 0
मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Bangalore) संघाचा महत्वाचा खेळाडू मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) एका मुलाखतीदरम्यान एक मोठा खुलासा…
Prakash Ambedkar

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी घातला टीपू सुलतानच्या फोटोला हार; Video व्हायरल

Posted by - November 30, 2023 0
सांगली : वंचित बहुजन आघाडीची सत्ता संपादन सभा बुधवारी सांगलीमध्ये पार पडली. या सभेमध्ये वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)…

कांडका पडला! राजाराम सहकारी साखर कारखान्यात महाडिक गटाची दमदार एन्ट्री

Posted by - April 25, 2023 0
कोल्हापूर: छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत संस्था गटातून माजी आमदार महादेवराव महाडिक विजयी झाले आहेत. त्यांनी विरोधी सतेज…
Maharashtra Politics

Maharashtra Politics : पवारांचं टेन्शन वाढलं ! शिवतारेंनंतर आता ‘हा’ नेता लढवणार बारामती लोकसभा

Posted by - March 26, 2024 0
बारामती : बारामतीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना नेते विजय शिवतारे हे बारामतीमधून निवडणूक लढवण्यावर (Maharashtra Politics) ठाम…
Solapur News

Solapur News: खळबळजनक ! ‘भावपूर्ण श्रद्धांजली सिंघम’ अशी फेसबुक पोस्ट करत पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न

Posted by - December 10, 2023 0
सोलापूर : सोलापूर पोलीस दलातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे यामध्ये वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून मानसिक खच्चीकरण झाल्याचे सांगून सोलापूर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *