Manoj Jarange

Manoj Jarange : मनोज जरांगेंनी आंदोलन पुढे ढकललं; दिले ‘हे’ कारण

263 0

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हे उद्यापासून पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाला बसणार होते, पण आता जरांगे पाटील यांनी त्यांचं उपोषण पुढे ढकललं आहे. सरकारने उपोषणाची परवानगी नाकारली आहे, आचारसंहिता चालू असल्याने आंदोलनाची परवानगी नाकारण्यात आली आहे, त्यामुळे जरांगे पाटील यांनी आंदोलनाची तारीख पुढे ढकलली आहे. जरांगे पाटील यांचं आंदोलन आता 4 दिवसांनंतर म्हणजेच 8 जूनपासून सुरू होणार आहे.

नेमके काय म्हणाले मनोज जरांगे?
‘आंदोलनाला परवानगीची गरज नाही, तरीही आपण वेळोवेळी पत्र दिलेलं आहे. परवानगी आम्ही 10 महिन्यांआधीच काढली. उपोषणाची परवानगी प्रशासनाने नाकारली. संध्याकाळी 6 पर्यंत आचारसंहिता आहे, त्यामुळे परवानगी देण्यात आली नाही. आचारसंहितेमध्ये आंदोलन करता येणार नाही, मी आचारसंहितेचा सन्मान आणि आदर करतो’, असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Election Commission : उद्धव ठाकरेंवर कारवाई करा, केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आदेश

Kolhapur News : कोल्हापूरात अपघाताचा थरार ! कारच्या धडकेत 6 जण जखमी

Pune News : विभागीय आयुक्तांनी मतमोजणी केंद्रांना दिली भेट

Kedar Jadhav Retirement : केदार जाधवची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Pune News : तृतीयपंथीयांना मिळणार मोफत उच्च शिक्षण; पुणे विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय

Girls Fight Viral Video : पार्कमध्ये तरुणींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

Manoj Jarange : मनोज जरांगेच्या आंदोलनाला अंतरवली सराटीमधील नागरिकांचा विरोध

Pune Porshe Car Accident : अग्रवाल कुटुंबाच्या अडचणीत वाढ ! कार बनवणाऱ्या कंपनीने केला ‘हा’ मोठा खुलासा

Mumbai News : भाजपकडून विधान परिषद निवडणुकीसाठी ‘या’ तिघांना उमेदवारी जाहीर

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी येथे एका निवासी परिसरातील कारखान्याला भीषण आग

Mumbai Crime News : IAS अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीची आत्महत्या

Pune News : ‘खबर पक्की विजय नक्की’, निकालाआधीच रविंद्र धंगेकरांच्या विजयाचे झळकले बॅनर्स

Mumbai News : क्रिकेट खेळताना तरुणाला आला हार्ट अटॅक; जागीच सोडला जीव

Monsoon Update : मान्सूननं केरळमधील मुक्काम हलवला; ‘या’ दिवशी महाराष्ट्रात दाखल होणार मान्सून

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ! 3 जणांचा मृत्यू

Share This News

Related Post

Bhimashankar Accident

Bhimashankar Accident : भीमाशंकर-कल्याण बसला गिरवली गावाजवळ अपघात; 5 जण जखमी

Posted by - July 13, 2023 0
पुणे : राज्यात अपघाताचे सत्र सध्या सुरूच आहे. आज सकाळी भीमाशंकर-कल्याण बसचा गिरवली गावाजवळ भीषण अपघात (Bhimashankar Accident) झाला. भीमाशंकरला…

Breaking ! टाईमपास म्हणून सलमानला धमकी दिल्याचे उघडकीस, राजस्थानचा अल्पवयीन ताब्यात

Posted by - April 12, 2023 0
अभिनेता सलमान खान याला ठार मारण्याची धमकी मिळाल्याने पोलिसांची झोप उडाली होती. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेऊन एका राजस्थानच्या…
Latur News

Latur News : लातूरमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, अज्ञाताकडून बसवर दगडफेक

Posted by - September 3, 2023 0
लातूर : दोन दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यात (Latur News) उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला होता. यावरून राज्यातील (Latur…
Satara Crime

धावत्या कारचा टायर फुटून झालेल्या अपघातात साताऱ्यातील युवा उद्योजकाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 21, 2023 0
सातारा : पुणे – बंगळूर आशियाई महामार्गावर (Pune – Bangalore Asian Highway) शनिवारी आटके टप्पा या ठिकाणी एका स्विफ्ट कारचा…
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar :छ. संभाजीनगरात कार आणि ट्रकचा भीषण अपघात; 5 जण गंभीर जखमी

Posted by - July 24, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातून अजून एक अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातात 5 जण गंभीर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *