Maratha Reservation

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या पुणे शहरातील मोर्च्याचा कशाप्रकारे असणार मार्ग

1463 0

पुणे : मराठा आरक्षणासह (Maratha Reservation) विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांचा अंतरवाली सराटी ते मुंबई मोर्चा 20 जानेवारीला सुरू झाला. हा मोर्चा मंगळवारी सांयकाळी पुण्याच्या वेशीवर पोहोचला होता. आज सकाळी दहा वाजता वाघोलीतून दहा वाजता मोर्चाला सुरुवात झाली आहे. हा मोर्चा आज पुण्यातून लोणावळ्याच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. यादरम्यान पुणे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

आरक्षण मोर्चाचा शहरातील मार्ग कशा प्रकारे असणार
वाघोली- चोखीदाणी ते खराडी जकात नाका, नगर रस्त्याने खराडी बायपास, चंदननगर, विमाननगर, वडगाव शेरी हयात हॉटेल, येरवडा, शास्त्रीनगर, पर्णकुटी गुंजन चौक, बंडगार्डनमार्गे शिवाजीनगर, संचेती चौक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक, औंधमार्गे, सांगवी फाटा, जगताप डेअरी, काळेवाडी फाटा, 16 नंबर, डांगे चौक चिंचवड, जकात नाका /चिंचवडे लॉन्स, चाफेकर चौक चिंचवड गाव, चिंचवड स्टेशन, आकुर्डी, निगडी,भक्ती शक्ती शिल्प, देहूरोड, तळेगाव मार्गे लोणावळा असा मार्ग असणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Accident In Nagar-Kalyan Highway : नगर-कल्याण हायवेवर भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू

Pune News : FTII मधील बॅनरचा वाद पोलिसांत; 7 जणांविरोधात गुन्हा दाखल

Ram Mandir : फक्त 10 दिवस अन् तब्बल 70 टक्क्यांनी स्वस्त मिळेल अयोध्येचं तिकीट

Vasai Local News : सिग्नल दुरुस्तीचे काम करताना लोकलची धडक बसल्याने 3 कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू

Pune FTII : पुण्यातील FTII मध्ये राडा ! वादग्रस्त बॅनर झळकावल्याने हिंदुत्ववादी संघटनेकडून विद्यार्थ्यांना मारहाण

Gadchiroli News : महिला कामगारांना घेऊन जाणारी बोट वैनगंगा नदीपात्रात उलटली; 5 जण बेपत्ता

Share This News

Related Post

Ground Zero : पुण्यनगरी की ‘ट्रॅफिकनगरी’ ? पुण्यात सर्वत्र तुफान वाहतूक कोंडी

Posted by - October 21, 2022 0
पुणे : पुणे शहरात मागील अनेक दिवसांपासून वाहतुकीचा खेळखंडोबा होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. याचा नाहक त्रास पुणेकरांना सहन करावा…

महत्त्वाची बातमी : राज्य शासनाच्या नोकर भरतीच्या वयोमर्यादेत वाढ; राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

Posted by - March 4, 2023 0
महाराष्ट्र : राज्य शासनाच्या नोकर भरतीच्या वयोमर्यादेत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता लवकर भरतीच्या मर्यादेत…

#MAHARASHTRA POLITICS : “राज्यपालांच ‘हे’ कृत्य म्हणजे सरकार पाडण्यासाठी टाकलेलं पाऊल…!”; सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांचा परखड सवाल, आज काय घडले ?

Posted by - March 15, 2023 0
नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. काल शिंदे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केल्यानंतर आज राज्यपालांचे वकील…

राज्यपाल नियुक्त आमदार निवडीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

Posted by - August 18, 2022 0
मुंबई: 12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीचा प्रश्न मागील दीड वर्षापासून प्रलंबित असून राज्यपालांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं दिलेल्या यादीला अद्याप…

महत्वाची सूचना : पुण्यात पुढील दोन दिवस ‘या’ भागांत पाणीपुरवठा बंद

Posted by - November 29, 2022 0
पुणे : पुण्यात दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पुणे महानगरपालिकेनं शहरातील पाच महत्त्वाच्या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *