Manoj Jarange

Manoj Jarange : नवी मुंबईत येताच मनोज जरांगेंची तब्येत बिघडली

3081 0

नवी मुंबई : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर येऊन धडकले आहेत. नवी मुंबईतील वाशी एपीएमसी मार्केटमध्ये आज सकाळी पहाटे मराठा समाजाची पदयात्रा पोहचली. नवी मुंबईत दाखल होताच मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्याचे समोर आले.

काय घडले नेमके?
पदयात्रेमुळे मनोज जरांगे यांच्या पायाला सूज आली असून सकाळपासूनच त्यांना ताप भरला आहे. त्यामुळे जरांगे यांची माथाडी भवन येथे होणारी जाहीर सभा रद्द करण्यात आली आहे. सध्या जरांगे हे हे एपीएमसी मार्केटमधील प्रशासकीय इमारतीमध्ये आराम करीत आहेत.

यादरम्यान राज्य सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटलांच्या भेटीला आले आहेत. जर हे शिष्टमंडळ जरांगे पाटलांची समजूत काढण्यात अयशस्वी ठरले तर मराठा क्रांती मोर्चा थेट आझाद मैदानावर धडकणार आहे. मराठा आरक्षण घेणारच अशी ठाम भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. ध्या जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातील मराठा बांधव नवी मुंबईत दाखल होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Chandrapur Crime : चंद्रपूर हादरलं ! ठाकरेंच्या कट्टर युवासेना शहर प्रमुखाची निर्घृणपणे हत्या

CIDCO : गुडन्यूज! सिडकोकडून ‘एवढ्या’ घरांसाठी लॉटरी जाहीर

Republic Day 2024 : मुंबईतील वाहतुकीत बदल; ‘हे’ रस्ते वाहतुकीसाठी असणार बंद

Share This News

Related Post

Beed Accident

Beed Accident : मोहटादेवीच्या दर्शनाला जाताना कुटुंबावर काळाचा घाला; 8 महिन्यांच्या चिमुकलीसह दोघांचा मृत्यू

Posted by - August 26, 2023 0
बीड : बीड (Beed Accident) जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील मानूरजवळ झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर 6 जण जखमी झाले आहेत.…

गृहखरेदीदारांची फसवणूक करणाऱ्या सुशील मंत्रीच्या मुलाला फसवणूक प्रकरणी CID कडून अटक

Posted by - September 12, 2022 0
बेंगळुरू : फ्लॅटचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) मंत्री डेव्हलपर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुशील…

पुण्यातील स्वारगेट चौकात वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Posted by - August 1, 2022 0
पुणे: पुण्यातील स्वारगेट चौकात मागील पाऊण तासापासून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. स्वारगेट…

यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा महोत्सवाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Posted by - January 13, 2023 0
यशस्वी खेळाडूंना स्वत:कडून प्रत्येकी एक हजाराचे क्रीडा साहित्य देण्याची पालकमंत्र्यांची घोषणा पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित यशवंतराव चव्हाण जिल्हास्तरीय…

नंदादीप म्हणजे काय ? नवरात्रीमध्ये का लावला जातो देवाजवळ अखंड दिवा ; वाचा महत्व आणि कारण

Posted by - September 28, 2022 0
  खाद्यतेलाचा विशेषकरुन तिळाच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा तेज तत्त्वाचं प्रतिनिधित्व करतो. नवरात्रीच्या काळात आणि इतर सणाच्या काळात वातावरणात तेज…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *