Manoj Jarange

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांची कुणबी नोंद सापडली; दाखला मिळण्याचा मार्ग झाला मोकळा

2404 0

जालना : ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची कुणबी नोंद सापडली आहे. शिरूरच्या तहसील कार्यालयामध्ये मोडी लिपी मध्ये ही नोंद आढळून आली आहे. यामुळे मनोज जरांगे पाटील यांना कुणबी दाखला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर महाराष्ट्र सरकारनं कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरु केले होते.

मनोज जरांगे पाटील यांचे वडील कुणबी असल्याचा पुरावा आढळून आला आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांना देखील कुणबी प्रमाण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मनोज जरांगे यांचे वडील देखील आज शिरूर तहसील कार्यालयामध्ये हजर होते. यावेळी नोंद मिळाल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

मनोज जरांगेंच्या जरांगे कुटुंबात एकही कुणबी नोंद आढळली नसल्याची माहिती सोमर आली होती. जिथून मराठा आरक्षणाची लढाई सुरू झाली, त्या अंतरवाली सराटी गावातच एकही कुणबी नोंद न्या. शिंदे समितीला आढळली नव्हती. न्या. शिंदे समितीनं राज्यभरातून हजारो कुणबी नोंदी शोधून काढल्या होत्या. मात्र, जरांगेंच्या गावातच समितीला एकही नोंद आढळली नव्हती. त्यामुळं मनोज जरांगे, त्यांचे कुटुंबीय आणि अंतरवाली सराटीचे गावकरी देखील आरक्षणापासून वंचित राहणार का? अशी चर्चा रंगली होती. मात्र, आता नोंदी सापडल्यामुळे मनोज जरांगे, त्यांचे कुटुंबीय आणि अंतरवाली सराटीचे गावकरी यांना दिलासा मिळाला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Gondia Crime : गोंदिया हादरलं ! पैशांच्या वादामुळे टोळक्याकडून तरुणाची निर्घृणपणे हत्या

MI New Captain : पोलार्ड बनला मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन! स्पर्धेच्या तोंडावर फ्रेंचायझीकडून करण्यात आली घोषणा

Raj Thackeray : मी शरद पवार यांना वाकून नमस्कार करेन; राज ठाकरे यांचे मोठे वक्तव्य

Sharad Mohol Murder : शरद मोहळच्या हत्येचं भादेगाव कनेक्शन आले समोर

Kiran Mane : हाती शिवबंधन बांधत अभिनेते किरण माने यांचा ठाकरे गटात प्रवेश

Unseasonal Rain : राज्याला बसणार अवकाळी पावसाचा तडाखा, पुण्यासह ‘या’ भागात कोसळणार पावसाच्या सरी

Supriya Sule : लवकर उठून कामाला लागणे ही अजित पवारांची स्टाईल, सुप्रिया सुळेंनी केले अजित पवारांचे कौतुक

Crime News : खळबळजनक ! कॉलेजला गेली मात्र माघारी परतलीच नाही; अचानक आढळला मृतदेह

Sharad Mohol : शरद मोहळला परत पाठवा भाजपच्या ‘या’ आमदाराने केली प्रार्थना

MNS Lok Sabha : मनसेने लोकसभेचं रणशिंग फुंकलं ! राज ठाकरेंच्या 14 शिलेदारांची यादी आली समोर

Share This News

Related Post

Uddhav Thackeray

Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरेंना ‘ती’ चूक पडली महागात; नाहीतर आज झाले असते पुन्हा मुख्यमंत्री

Posted by - May 11, 2023 0
मुंबई : मागच्या काही महिन्यांपासून बहुचर्चेत असणारा राज्यातील सत्तासंघर्षाचा निर्णय आज सुप्रीम कोर्टाने जाहीर केला आहे. हा निर्णय उद्धव ठाकरे…
Akola Murder

Akola Murder : अकोल्यात मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या; समोर आले ‘हे’ धक्कादायक कारण

Posted by - January 5, 2024 0
अकोला : अकोला (Akola Murder) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील बेपत्ता असलेल्या सात…
Presidential Medals

Presidential Medals : देशातील 954 पोलीसांना राष्ट्रपती पदके जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ 76 जणांचा समावेश

Posted by - August 15, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशभरातील 954 पोलिसांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सोमवारी राष्ट्रपती पदके (Presidential Medals) जाहीर करण्यात…

मोठी बातमी ! नवनीत राणा यांचा लीलावती रुग्णालयातील मुक्काम वाढणार, उपचार सुरु

Posted by - May 6, 2022 0
मुंबई- जामिनावर सुटका झालेल्या खासदार नवनीत राणा या गुरुवारी लीलावती रुग्णालयात दाखल झाल्या. स्पॉन्डिलिसिस च्या आजारामुळे त्यांची तब्येत बिघडली. आज…

तुमच्यातल्या ‘या’ पाच सवयी तुम्हाला असफल होण्यास कारणीभूत ठरत आहे; आजच विचार करा !

Posted by - January 21, 2023 0
अनेक वेळा पण प्रचंड मेहनत करत असतो पण तरीही यश पदरी पडत नाही. हातातोंडाशी आलेला घास निघून जातो, मग आपण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *