Winter Season

Winter Season : थंडीचा तडाखा वाढणार; विदर्भासह मुंबईही गारठणार हवामान खात्याने वर्तवला अंदाज

329 0

मुंबई : मागच्या काही दिवसांपासून राज्यावर अवकाळी पावसाचं सावट होतं. ते आता (Winter Season) कमी झाले असून राज्यात थंडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये विदर्भामध्ये तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज आहे. कोकण पट्ट्यामध्ये वातावरणातील चढ उतार कायम असतील. फक्त विदर्भच नव्हे, तर मुंबईसह महाराष्ट्राच्या इतर भागांमध्येही थंडीचं प्रमाण वाढणार असून, किमान तापमानत 2 ते 3 अंशांची घट नोंदवली जाणार आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळं रात्रीचं तापमान 18 ते 19 अंशांदरम्यान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला असला तरीही सकाळ आणि दुपारच्या वेळी असणाऱ्या उकाड्यापासून मात्र शहरातील नागरिकांना अद्याप दिलासा मिळाला नाही.

सध्या आग्नेय अरबी समुद्रामध्ये असणाऱ्या मालदीवपाशी समुद्रसपाटीपासून 5.8 किमी उंचावर चक्रिय वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्यामुळं राज्याच्या काही भागांमध्ये ढगांची दाटी पाहायला मिळेल. मध्य महाराष्ट्र, विदर्भामध्ये पहाटेच्या वेळी तापमान मोठ्या फरकानं कमी झालेलं असेल.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Thane Crime News : ठाणे हादरलं! भररस्त्यात तरुणाची निर्घृणपणे हत्या

Vishnu Deo Sai : विष्णुदेव साय छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री

Car Accident : संसार फुलण्यापूर्वीच नवदाम्पत्याचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू

Pune News : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक आढावा बैठक संपन्न

Satara News : मजूरांना डबे देऊन येताना अपघातामध्ये दोन सख्ख्या भावांचा करुण अंत

IND vs SA : आज रंगणार भारत- दक्षिण आफ्रिका पहिला टी- 20 सामना

Aadhaar Link Voter ID : आता वोटर कार्ड – आधार कार्ड लिंक करावं लागणार? सरकारकडून नवीन अपडेट जारी

Beed Crime : बीड हादरलं ! सख्ख्या भावानेच केला घात; ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर

Car Accident : दुर्दैवी! कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू

Solapur News: खळबळजनक ! ‘भावपूर्ण श्रद्धांजली सिंघम’ अशी फेसबुक पोस्ट करत पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न

Share This News

Related Post

Nagpur News

Nagpur News : देवदर्शन करुन घरी परतत असताना काळाचा घाला; 2 जणांचा मृत्यू

Posted by - July 10, 2023 0
नागपूर : राज्यात अपघाताचे सत्र सध्या सुरूच आहे. नागपूरमध्ये (Nagpur News) देवदर्शन घेऊन घरी परतत असताना एका कुटुंबावर काळाने घाला…
Maharashtra Kesari 2023

Maharashtra Kesari 2023 : अखेर ठरलं ! महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ‘या’ जिल्ह्यात पार पडणार

Posted by - September 4, 2023 0
मुंबई : महाराष्ट्र केसरी स्पर्धेबाबत (Maharashtra Kesari 2023) मोठी बातमी समोर आली आहे.महाराष्ट्र केसरीच्या 65 वा स्पर्धेच्या थराराची तारीख आणि…
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : फडणवीसांनी सांगितलं कारसेवेचा Photo दाखवण्याचं कारण; म्हणाले…

Posted by - January 21, 2024 0
नागपूर : अयोध्येमध्ये बाबरीचा ढाचा पडला तेव्हा आपणही कारसेवेसाठी गेलो होतो, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.…

शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणात दूध का दूध पानी का पानी येत्या तीन ते चार दिवसात होणार – रूपाली चाकणकर

Posted by - March 21, 2022 0
शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांनी केलेल्या बलात्कार केलेल्या प्रकरणातील मुलगी पुण्यात आली आहे. भाजप च्यानेत्या चित्रा वाघ यांनी रघुनाथ कुचिक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *