Maharashtra Weather

Maharashtra Weather Update : पुढील 24 तास खूप महत्वाचे; हवामान विभागाने जारी केला नवा अलर्ट

1894 0

मुंबई : मान्सूनची महाराष्ट्रात (Maharashtra Weather Update) दमदार वाटचाल सुरू आहे. अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तास मुंबई आणि उपनगरात ढगाळ वातावरण राहणार असून, हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकणातही हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, अनेक ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, ठाणे, पुणे, अहमदनगर, धाराशिव, सोलापूर आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ragging In Ghati Hospital : धक्कादायक ! घाटी रुग्णालयात 6 विद्यार्थ्यांचे रॅगिंग

Sai Tamhankar : सई ताम्हणकर नागराज मंजुळेच्या ‘या’ वेबसिरीजमध्ये झळकणार

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे, संजय राऊतांना न्यायालयानं ठोठावला दंड

Share This News

Related Post

मनसे-भाजप युती होणार ? चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टच सांगितले…….

Posted by - April 14, 2022 0
राज्यात परत भाजप मनसे युतीची चर्चा सुरू झाली असली तरी त्यावर असा कुठलाही प्रस्ताव नाही आमची 13 जणांची कोअर टीम…
Indurikar-Maharaj

Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराजांना मोठा दिलासा! ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी जामीन मंजूर

Posted by - November 23, 2023 0
प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. संगमनेर न्यायालयाने वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इंदुरीकर महाराजांना जामीन…
Dagdusheth Ganpati

Chandrayaan 3 : चंद्रयानच्या यशस्वी लँडिंग साठी दगडूशेठ गणपतीला महाअभिषेक

Posted by - August 23, 2023 0
पुणे : भारताची चंद्रयान (Chandrayaan 3) मोहीम यशस्वी व्हावी या मोहिमेत भारताच्या शास्त्रज्ञाना यश मिळावे या साठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई…

राज्यपालांच्या अनावश्यक, अनाकलनीय, निंदनीय वक्तव्यांची पंतप्रधानांनी गांभीर्यानं दखल घेण्याची वेळ आली आहे

Posted by - November 20, 2022 0
मुंबई: “महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वकालिन, सर्वश्रेष्ठ आदर्श राजेआहेत. राजसत्तेचा उपयोग विलासासाठी नव्हे तर लोककल्याणासाठी कसा करता…

शहरात हलक्या पावसाच्या सरी

Posted by - March 10, 2022 0
पुणे शहर आणि परिसरात बुधवारी सायंकाळी हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. पुढील तीन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *