Weather Forecast

Maharashtra Weather Update : राज्याच्या ‘या’ भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

529 0

मुंबई : राज्याच्या कोकण किनारपट्टीपासून मध्य आणि उत्तर महाराष्ट्रापर्यंत उन्हाचा तडाखा दिवसागणिक (Maharashtra Weather Update) वाढताना दिसत आहे. फक्त सकाळी आणि दुपारीच नव्हे, तर आता सायंकाळीसुद्धा उष्ण वारे जीवाची काहिली करत आहेत. हवामानाची ही स्थिती पुढील काही दिवस किंबहुना पुढील एका महिन्यासाठी तरी कायम राहणार आहे.

राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
विदर्भाच्या पूर्व भागापासून कर्नाटकापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रीय असल्यामुळं राज्यात ढगाळ वातावरणाची निर्मितीही होताना दिसत आहेत. त्यातच हवामान विभागाच्या मुंबई शाखेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढच्या 24 तासांत राज्याच्या उर्वरित भागांमध्ये मात्र हवामान कोरड राहण्याची शक्यता आहे.

फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर देशाच्या उत्तर आणि पूर्वेकडील काही राज्यांमध्येसुद्धा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. देशात सक्रिय असणाऱ्या पश्चिमी झंझावातामुळं हवामानाची ही प्रणाली पाहायला मिळत आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Loksabha Election : ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर! 16 शिलेदारांच्या नावाची केली घोषणा

Share This News

Related Post

संदीप देशपांडे, संतोष धुरी यांच्या अटकपूर्व जामिनावर 19 मे रोजी निर्णय

Posted by - May 17, 2022 0
मुंबई- मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी आज पूर्ण झाली आहे. 19 मे रोजी मुंबई…
Ravikant Tupkar

Ravikant Tupkar : शिवसेना, राष्ट्रवादी पाठोपाठ स्वाभिमान शेतकरी संघटनेतही पडणार फूट? रविकांत तुपकर वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत

Posted by - August 4, 2023 0
बुलढाणा: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उभी फूट पडल्याचे पहायला मिळते गेल्या काही दिवसा अगोदरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे…
Travels on Fire

Travels on Fire : हज यात्रेला निघालेल्या ट्रॅव्हल्सला तासवडे टोलनाक्याजवळ लागली भीषण आग

Posted by - December 7, 2023 0
सातारा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर (Travels on Fire) मिरजहून- मुंबईकडे प्रवासी घेऊन निघालेल्या ट्रॅव्हल्सला अचानक आग लागली. या भीषण आगीमध्ये…

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या प्रकृती अस्वाथ्यामुळे महाप्रबोधन यात्रेला अल्पविराम; विरोधकांनी पुन्हा तयार रहा…!

Posted by - December 9, 2022 0
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेते विविध यात्रा, सभा, दौरे या माध्यमातून पक्ष आणि संघटना एकसंध ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत.…
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : “..तेव्हा मला बाळासाहेबांनी खूप झापलं होतं”, उद्धव ठाकरेंनी सांगितली ‘ती’ आठवण

Posted by - September 2, 2023 0
मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सध्याच्या सरकारने गॅस सिलिंडरची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *