Maharashtra Rain

Weather Update : 5 जून ते 14 जूनपर्यंत राज्यात ‘या’ ठिकाणी होणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

1529 0

मुंबई : राज्यातील वातावरणात सातत्यानं (Weather Update) बदल होताना दिसत आहे. काही ठिकाणी सकाळी ऊन तर रात्री पाऊस अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे. यादरम्यान हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार 5 ते 8 जून दरम्यान राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

‘या’ भागात जोरदार पावसाची शक्यता
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजनुसार राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, विदर्भातील यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, उस्मानाबाद, सोलापूर, पंढरपूर या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maharashtra Politics : राज्यात भाजपला पाहिजे तेवढं यश न मिळाल्याने ‘या’ नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा

Pune News : नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांचा जंगी सत्कार; ‘पुनीतदादा बालन मित्र मंडळाने केले आयोजन

Pune News : शिवानी व विशाल अग्रवाल यांना 10 जूनपर्यंत पोलीस कोठडी

Pune News : ‘जागतिक पर्यावरण दिना’च्या निमित्ताने पुणे पोस्टमास्टर जनरल कार्यालय परिसरात वृक्षारोपण समारंभ संपन्न

BREAKING NEWS: मला उपमुख्यमंत्री पदावरून मुक्त करा; देवेंद्र फडणवीस यांची पक्ष नेतृत्वाकडे मागणी

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांनी पराभवानंतर दिली ‘हि’ प्रतिक्रिया; म्हणाल्या…

Maharashtra Politics : विधानपरिषदेच्या कोकण पदवीधरसाठी काँग्रेसने ‘या’ नेत्याला दिली उमेदवारी

Lok Sabha Election Result : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ‘या’ विद्यमान खासदारांचा झाला पराभव

Bajrang Sonawane Accident : बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणेंच्या कारचा भीषण अपघात

Share This News

Related Post

पुणेकरांसाठी चांगली बातमी : भुयारी मेट्रोची ट्रायल रन यशस्वी; 85 टक्के काम पूर्ण !

Posted by - December 7, 2022 0
पुणे : सध्या कर्वे रोडवरील मेट्रो मार्ग सुरू आहे. अर्थात हा मार्ग सुरू असला तरी एकंदरीत अंतर पाहता वाहतुकीच्या दृष्टीने…

महाराष्ट्रात देखील पुन्हा मास्कसक्ती होणार का ? आजच्या बैठकीनंतर निर्णय होण्याची शक्यता

Posted by - April 27, 2022 0
मुंबई- देशात कोरोना पुन्हा डोकं वर काढायला लागला आहे. दिल्लीसह कर्नाटक, हरियाणा आणि उत्तरप्रदेशमध्ये मास्क घालणं बंधनकारक केलं आहे. तसंच…

प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरणावरून भारतावर सायबर हल्ला ; भारतातील अनेक सरकारी वेबसाईट हॅक

Posted by - June 14, 2022 0
नवी दिल्ली- ठाणे पोलिसांच्या वेबसाईटसह भारतातील अनेक सरकारी वेबसाईट हॅक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ठाणे पोलिसांची वेबसाईट…

फडणवीस 10-20 पवार खिशात घेऊन फिरतात – गोपीचंद पडळकर

Posted by - March 11, 2022 0
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात भाजपानं दणदणीत विजय प्राप्त केला असून भाजपा कार्यकर्त्यांकडून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *