Maharashtra Weather News

Maharashtra Weather News : मुंबई गारठणार ! राज्यात ‘या’ दिवशी वाढणार थंडी

3274 0

मुंबई : महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आता कडाक्याची थंडी (Maharashtra Weather News) जाणवू लागली आहे. उर्वरित आठवड्यातही थंडी कायम राहील, अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मुंबईत देखील थंडी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. हवामान खात्याच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, 14 डिसेंबरनंतर राज्यातील किमान तापमानात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. यावेळी तापमानाचा पारा सामान्यपेक्षा खाली जाण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, 16-17 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. याशिवाय महाराष्ट्राच्या बहुतांश भागात उत्तरेकडील वाऱ्याचा प्रभाव दिसून येणार आहे. त्यामुळे बहुतांश भागात किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त आहे. हे वारे बंगालच्या उपसागरातून दक्षिण द्वीपकल्पातून येतात. ही स्थिती 16-17 डिसेंबरपर्यंत राज्यात कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबईतील किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 14 डिसेंबरपर्यंत रात्रीचे तापमान 20 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येणार आहे. तर 15 आणि 16 डिसेंबर रोजी पारा 19 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येऊ शकतो. यामुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात थंडी पडू शकते. त्यामुळे मुंबईकरांना रात्रीच्या वेळेस चांगल्याच कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Lok Sabha : पुणे लोकसभा पोटनिवडणुक घ्या, मुंबई हायकोर्टाचा निवडणूक आयोगाला आदेश

Aadhar Card : आधार कार्डबाबत मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Kurla Fire : मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला) स्थानकात बुकिंग आणि वेटींग हॉलला भीषण आग

Pune News : पुण्यात रात्री उशीरापर्यंत धांगडधिंगा घालणाऱ्या ‘या’ 10 नामांकित हॉटेल्सवर कारवाईचा बडगा

Supriya Sule : खा. सुळे दुसऱ्यांदा ठरल्या विशेष संसद महारत्न

Ravindra Berde : अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे भाऊ रवींद्र बेर्डे यांचे निधन

Mahadev Book App : महादेव अ‍ॅपच्या सहसंस्थापकाला UAE मधून अटक

Pune News : नसते धाडस आले अंगलट ! कुंडात उतरलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Santosh Bhaichand Chordia : एकपात्री हास्य कलाकार युवा साथी संतोष भाईचंद चोरडीया यांचे निधन

Pune Crime : एकाला सोडलं; दुसऱ्याला पकडलं अन् तिथेच सगळं संपलं; तब्बल 10 वर्षांनी प्रियकराने तोंड उघडलं

Share This News

Related Post

Neelam Gorhe

मेट्रोच्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देणार

Posted by - February 1, 2024 0
    पुणे दि.३१: पुणे शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण…
Maharashtra Election

Maharashtra Election : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ‘या’ 6 जागांसाठी पुढील महिन्यात होणार निवडणूक

Posted by - January 29, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निवडणूक आयोगाने राज्यसभा निवडणुकीचा (Maharashtra Election) कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील 6 जागांसाठी पुढील…

ऑनलाइन नोंदणी शिवाय मिळेल कोरोना लस; पुणे महापालिकेचा निर्णय

Posted by - June 4, 2022 0
पुणे- पूर्वी कोविन ॲपवर नोंदणी केल्याशिवाय कोरोना प्रतिबंधक लस मिळणं शक्य नव्हतं. परंतु, आता महापालिकेच्या निर्णयानुसार ऑनलाइन नोंदणी न करता…

‘संजय राऊत थोडक्यात वाचले, नाहीतर…’ छगन भुजबळ असे का म्हणाले ?

Posted by - June 11, 2022 0
नाशिक- अत्यंत चुरशीच्या झालेल्या राज्यसभा निवडणुकीनंतर उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. एकीकडे संजय राऊत यांनी निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा आरोप केला असताना…

बेकायदा बाईक-टॅक्सी चालवणाऱ्या रॅपिडो कंपनी विरोधात भोसरीत पहिला गुन्हा दाखल VIDEO

Posted by - November 29, 2022 0
पिंपरी-चिंचवड : बाईक टॅक्सी चालवणाऱ्या रॅपिडो कंपनी विरोधात पिंपरी चिंचवड मध्ये पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदा बाईक टॅक्सी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *