Weather Update

Maharashtra Weather : राज्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

344 0

पुणे : आज राज्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा, तर दुसरीकडे काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नगर आणि नाशिकमध्ये मेघगर्जनेसह गारपीट होण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आला आहे.

‘या’ भागांमध्ये पावसासह गारपिटीची शक्यता-
नगर आणि नाशिकमध्ये आज मेघगर्जना आणि 50 ते 60 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यासोबतच नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, जळगाव, पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जालना, बीड, धाराशिव, लातूर, धुळे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, हिंगोली, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा कायम ठेवण्यात आला आहे.

‘या’ भागात मध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा-
मुंबई शहर, मुंबई उपनगरासह रायगड, ठाणे, पालघरमध्ये उष्णतेची लाटसदृश वातावरणाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता वार्तांवण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Weight Loss : वजन कमी करणं झालं इतक सोपं ; वजन कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ ५ सोप्या टिप्स

Sunil Chetri Retirement : फुटबॉल पटू सुनील छेत्रीने घेतली निवृत्ती; सोशल मीडिया द्वारे दिली माहिती

Pune News : भाजपाचे माजी आमदार विश्वास गांगुर्डे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Share This News

Related Post

एकनाथ शिंदे गटाला भाजपाची मोठी ऑफर ? शिंदे गटाला 8 कॅबिनेट तर 5 राज्यमंत्रीपदं मिळण्याची शक्यता

Posted by - June 23, 2022 0
मुंबई- शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्रातील राजकारण पेटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणत्याही क्षणी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.…
RBI

RBI कडून महाराष्ट्रातील ‘या’ बँकेचा परवाना रद्द

Posted by - February 7, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) वेळोवेळी देशातील इतर बँका आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर लक्ष…
Kirit somayya

भाजप नेते किरीट सोमय्या राज्यपालांची भेट घेणार

Posted by - April 26, 2022 0
मुंबई- मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणणारचं असा निर्धार केलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना खार पोलीसांनी…
Ropeway

Ropeway : देशातील सर्वात मोठा आणि लांब पल्ल्याचा फिनिक्यूलर रोपवे महाराष्ट्रात होणार सुरु

Posted by - February 23, 2024 0
मुंबई : देशातील सर्वात मोठा आणि लांब पल्ल्याचा फिनिक्युलर रोपवे (Ropeway) महाराष्ट्रात लवकरच सुरु होणार आहे. कल्याण मध्ये स्थित असलेल्या…

असंघटित कामगारांना ‘ई-श्रम’ पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन; काय आहे ‘ई-श्रम’ ? लाभ ,प्रक्रिया ; वाचा हि माहिती

Posted by - September 22, 2022 0
पुणे : केंद्र शासनामार्फत असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने ‘ई-श्रम’ पोर्टल तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यातील असंघटित कामगारांनी या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *