Maharashtra Rain

Maharashtra Weather : पुढील 24 तासांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; IMD ने वर्तवला अंदाज

3489 0

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या दाबाच्या पट्ट्याचं तीव्र दाब क्षेत्रात रूपांतर (Maharashtra Weather) झालं आहे. त्यामुळे त्याचे आता मिचॉन्ग चक्रीवादळात रूपांतर झालं आहे. त्यामुळे 4 डिसेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत देशभरात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. यामुळे राज्यात काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

‘मिचॉन्ग’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुढील 24 तास पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात आज चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात पुढील 24 तासांत विजांच्या गडगडाटासह पाऊस पाहायला मिळेल असा अंदाज आयएमडीकडून वर्तवण्यात आला आहे.

‘या’ जिल्ह्यांना दिला ऑरेंज अलर्ट
मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. वाशिम, बुलढाणा, अमरावती, अकोला येथे वादळासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Prerna Tuljapurkar : प्रेरणा पुष्कर तुळजापूरकर यांची भाजपच्या पुणे शहर महिला आघाडीच्या प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती

Pune Accident : आळंदीला जाणाऱ्या पालखीत कंटेनर घुसून भीषण अपघात

Mumbai Fire News : मुंबईत गिरगावमध्ये भीषण आग; 2 जणांचा मृत्यू

Maharashtra Politics : निवडणुकीचा निकाल 4 राज्यांचा ! धक्का मात्र ठाकरे गटाला

Money Rain Pune : हडपसरमध्ये पैशांचा पाऊस पाडतो ,अशी बतावणी करून 18 लाख रुपयांची कॅश घेऊन 4 जण पळाले

Share This News

Related Post

स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा; दिव्यांगांच्या विभागासाठी ११४३ कोटीची तरतूद

Posted by - December 3, 2022 0
मुंबई : जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून राज्यामध्ये स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज…
Pune-PMC

Property Tax : पुणेकरांना दिलासा! महापालिकेकडून मिळकत कर भरण्यासाठी देण्यात आली मुदतवाढ

Posted by - July 31, 2023 0
पुणे : पुणे महापालिकेच्या मिळकत कर (Property Tax) विभागाचा सर्व्हर डाऊन झाल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणत गोची झाली. सर्वसाधरण करामधील 5…

एसटी कर्मचारी आक्रमक ! शरद पवारांच्या घराबाहेर जोरदार आंदोलन

Posted by - April 8, 2022 0
मुंबई- एसटी कर्मचाऱ्यांनी आज मुंबईतील शरद पवार यांच्या घरासमोर तीव्र आंदोलन केले आहे. यावेळी अजित पवार आणि शरद पवार यांच्याविरोधात…

कोण होती दिशा सालियन ? नेमकं काय घडलं ! CBI च्या अहवालानुसार …

Posted by - December 22, 2022 0
नागपूर : दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचे पडसाद आज विधिमंडळ अधिवेशनातही पाहायला मिळाले. भरत गोगावले आणि नितेश राणे यांनी विधानसभेत बोलताना…

PHOTO : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतले श्री संत तुकाराम महाराज शिळामंदिराचे दर्शन

Posted by - August 24, 2022 0
पुणे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज श्री संत तुकाराम महाराज शिळामंदिराचे दर्शन घेतले. यावेळी देहू संस्थानचे नितीन महाराज…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *