Santosh Bangar

Santosh Bangar : ‘…तर दोन दिवस उपाशी राहा’; आमदार संतोष बांगरांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला

335 0

हिंगोली : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असणारे हिंगोलीचे शिंदे गटाचे आमदार एका व्हिडीओमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कायमच आक्रमक भूमिकेत असणाऱ्या आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी शाळेतल्या विद्यार्थ्यांना अजब सल्ला दिला आहे. आई वडील ऐकत नसतील तर दोन दिवस जेवू नका असा धक्कादायक सल्ला संतोष बांगर यांनी दिला आहे.

संतोष बांगर काय म्हणाले?
“पप्पा म्हणत असतील की दुसरीकडे मतदान करायचं तर दोन दिवस जेवायचं नाही. पप्पा आणि आईने विचारले का जेवायचं नाही तर त्यांना सांगायचे की, आमदार संतोष बांगर यांना मतदान करा तेव्हाच जेवन करु,” असे संतोष बांगर म्हणाले. त्यानंतर त्यांना कोणाला मतदान करायचे असे विचारताच विद्यार्थ्यांनी जोरात ओरडून संतोष बांगर असे म्हटलं.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Prakash Ambedkar : भाजपला पराभूत करणे हेच आमचे पहिले प्राधान्य; प्रकाश आंबेडकरांनी केले ट्विट

Amit Shah : गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा! लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात CAA लागू होणार

Manoj Jarange : ‘सरकारची भूमिका स्पष्ट नाही’; ‘या’ 9 मागण्यांसाठी मनोज जरांगें यांनी पुन्हा सुरु केले उपोषण

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार अवकाळी पाऊस; आयएमडीने दिला इशारा

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली; तातडीने रुग्णालयात दाखल

Jalgaon Crime News : धक्कादायक ! जळगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाची गोळ्या घालून हत्या

Share This News

Related Post

Mandap

भाजपच्या कार्यक्रमादरम्यान अचानक मंडप कोसळला; नितेश राणे थोडक्यात बचावले

Posted by - June 10, 2023 0
अमरावती : अमरावतीमध्ये (Amrawati) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भाजपच्या (BJP) कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेला मंडप कोसळला आहे. मंडप…
ST Bus Video

ST Video : एसटी चालकाच्या एका हातात स्टेरिंग तर दुसऱ्या हातात… धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Posted by - July 28, 2023 0
गडचिरोली : गडचिरोलीतील अहेरी बस आगाराच्या छप्पर फाटलेल्या ST बसचा (ST Video) काही दिवसांपूर्वी व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ…

मोठी बातमी : पंढरपुरात उपवासाचे पदार्थ खाल्ल्याने 137 भाविकांना विषबाधा

Posted by - February 2, 2023 0
पंढरपूर : पंढरपूरमध्ये माघी यात्रेसाठी आलेल्या भाविकांनी भगर आणि आमटी खाल्ल्यानंतर त्यांना अचानक मळमळ आणि उलटीचा त्रास होऊ लागला. गुरुवारी…

पंढरपूर यात्रेस जाणाऱ्या वाहनांना पथकरातून सूट मिळण्यासाठी पासची सुविधा

Posted by - July 8, 2022 0
पुणे: पंढरपूर यात्रेला जाणाऱ्या पालख्या, भाविक आणि वारकऱ्यांच्या वाहनाला पथकरातून सूट मिळण्यासाठी परिवहन विभागाकडून स्टिकर्स किंवा पास घेणे आवश्यक असून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *