Suraj Chavan

Suraj Chavan : सूरज चव्हाण यांची मालमत्ता ईडीकडून जप्त

718 0

मुंबई : कथित खिचडी घोटाळा प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांचे पाय आणखी खोलात गेले आहेत. त्याची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. सूरज चव्हाण आदित्य ठाकरेंच्या अगदी जवळचा नेता म्हणून ओळखले जातात. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अडचणीत येणार का अशी कुजबुज सुरू झाली आहे.

कथित खिचडी घोटाळा प्रकरणील आरोपी सूरज चव्हाण यांची मालमत्ता, ईडीनं केली जप्त केली आहे. कोव्हिड काळात BMC खिचडी वाटप घोटाळा झाला होता. मुंबई इथल्या निवासी फ्लॅट आणि जिल्हा-रत्नागिरी येथील शेतजमिन अशी 88.51 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. उद्धव ठाकरे गटातील अमोल कीर्तिकर, संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांची देखील ईडीकडून चौकशी होणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sarvangasana : सर्वांगासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Jalgaon Death

काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं! वडिलांच्या पाठोपाठ आठ महिन्यात चिमुकल्याने देखील सोडले प्राण

Posted by - June 13, 2023 0
जळगाव : जळगावमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये शाळेचा पहिला दिवस एका विद्यार्थ्याच्या आयुष्याचा अखेरचा दिवस ठरला…

अल्पसंख्याक महिलांसाठी बचत गटाची निर्मिती होणार; राज्य सरकारचे भाजपाच्यांच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्या कडून अभिनंदन

Posted by - October 27, 2022 0
अल्पसंख्याक महिलांच्या आर्थिक विकासासाठी नवीन २ हजार बचत गटांची निर्मिती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.त्याच बरोबर, ‘माता सुरक्षित तर…

शिक्षकदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साधणार शिक्षकांशी संवाद

Posted by - September 5, 2022 0
मुंबई : शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी (दि. ५ सप्टेंबर) राज्यातील शिक्षकांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे थेट संवाद साधणार…

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी : मुंबईच्या मध्य रेल्वे लाईनवर 27 तासांचा मेगाब्लॉक, वाचा सविस्तर

Posted by - November 18, 2022 0
मुंबई : मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे बातमी आहे लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी करणार पूल पाडण्याबरोबरच कोपरी पुलाच्या कामकाजासाठी लोकलच्या फेऱ्यांमध्ये…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *