निफाड तालुक्यातील चांदोरी येथे मुक्तसंचार करणारा बिबट्या जेरबंद (व्हिडिओ)

223 0

नाशिक- गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील चांदोरी येथे मुक्तसंचार करत जनावरांवर हल्ला करणारा बिबट्या अखेर जेरबंद करण्यात आला आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील नागरिक आणि शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

चांदोरी येथील जगन्नाथ सोनवणे यांच्या शेतात बिबट्याचा मुक्तसंचार सुरू होता. त्यामुळे वनविभागाने या ठिकाणी एक पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात आज पहाटेच्या दरम्यान सावजाच्या शोधात आलेला बिबट्या अडकला. या बिबट्याला वन विभागाने ताब्यात घेत निफाड येथील रोपवाटिकेत बिबट्याला आणले आहे. हा बिबट्या अंदाजे पाच ते सहा वर्षांचा नर जातीचा असल्याची माहिती वन विभागाने दिली. या बिबट्याची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी केल्यानंतर पुन्हा जंगलात सोडून देण्यात येणार आहे.

अजून दोन ते तीन बिबटे असल्याची भीती गावकरी व्यक्त करत आहेत. त्यांनाही जेरबंद करा. हा परिसरा बिबट्या मुक्त करावा, अशी मागणी यावेळी वन विभागाकडे करण्यात आली आहे.

Share This News

Related Post

मुंबईत रेल्वे प्रवाशाला मारहाण करत लुटले, घटना सीसीटीव्हीत कैद (व्हिडिओ)

Posted by - May 19, 2022 0
मुंबई- मुंबईतील विरार रेल्वे स्थानकात चोरीची धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रवाशाला मारहाण चोरट्यांनी त्याच्याकडील सोनसाखळी आणि मोबाइल चोरून नेला.…

मेट्रो कारशेडमध्ये ५० फूट उंचीवरून पडून कामगाराचा मृत्यू

Posted by - May 16, 2022 0
पुणे- पुण्यात मेट्रो कारशेडचे काम सुरु असताना ५० फूट उंचीवरून पडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री उशिरा…
Chhatrapati Sambhaji Nagar

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर हादरलं ! दीड लाखांच्या कर्जापायी एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

Posted by - October 13, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhaji Nagar) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या गरीब शेतकरी कुटुंबाची…
Maharashtra Politics

Maharashtra Politics : ‘इंडिया आघाडीचं सोडा, महाराष्ट्रातही आघाडी होणार नाही’; ‘या’ नेत्याने केला दावा

Posted by - February 23, 2024 0
छत्रपती संभाजीनगर : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने (Maharashtra Politics) सर्वच पक्षाने तयारी सुरु केली आहे.महाविकास आघाडीत गेल्या…

राज्यात आजपासून ‘सीएनजी’ आणि ‘पीएनजी’ स्वस्त

Posted by - April 1, 2022 0
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील ‘सीएनजी’, ‘पीएनजी’सारख्या नैसर्गिक गॅसवरील मुल्यवर्धीत कराचा (‘व्हॅट’) दर आज 1 एप्रिल 2022…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *