लक्ष्मी आली सोन्याच्या पावलांनी … ! घरोघरी गौराईंचं पारंपरिक पद्धतीने स्वागत

487 0

पुणे : घरोघरी आज दुपारी महिलांनी गौरीचे थाटात, परंपरा राखत आवाहन,आगमन साजरे केले. ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा केली जाते. सकाळी गौरींची पूजा-आरती करून केलेल्या फुलोरा आणि फराळाचा नैवेद्य दाखवला जातो. सर्वांना धन, धान्य, ऐश्वर्य, आरोग्य मिळो अशी प्रार्थना महिलांनी गौरीकडे केली.

ज्येष्ठा गौरीचे व्रत नक्षत्राशी संबंधित असून ज्येष्ठा नक्षत्रावर आवाहन अनुराधा नक्षत्रावर पूजन व मूळ नक्षत्रावर विसर्जन करण्याची प्रथा आहे.
3 सप्टेंबर रोजी सूर्योदया पासून सुर्यास्ता पर्यंत पूर्ण दिवस ज्येष्ठा नक्षत्रावर गौरी आवाहन मुहूर्त होता.


4 सप्टेंबर रोजी अनुराधा नक्षत्रावर गौरी पूजन होणार आहे.
5 सप्टेंबर रोजी पूर्ण दिवस मूळ नक्षत्र असल्याने सूर्योदया पासून सूर्यस्ता पर्यंत कधीही गौरी विसर्जन करता येणार आहे.

Share This News

Related Post

Ahmadnagar Murder

वाद करू नका म्हणणाऱ्या मेव्हणीचाच ‘कार्यक्रम’

Posted by - May 23, 2023 0
अहमदनगर : अहमदनगरमध्ये (Ahmadnagar) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये भांडण सोडवायला गेलेल्या महिलेची तिच्या मेव्हण्यानेच हत्या (Murder) केली…
Beed News

Beed News : ‘या’ कारणामुळे प्रकाश सोळंके यांच्या घरावरील हल्ला रोखता आला नाही; बीडच्या पोलीस अधीक्षकांचा मोठा खुलासा

Posted by - December 12, 2023 0
बीड : काही दिवसांपूर्वी मराठा आंदोलनाने हिंसक वळण घेतले होते. या हिंसक वळणाचा सर्वाधिक फटका बीड (Beed News) जिल्ह्याला बसला…

विनोदाचा बादशहा राजू श्रीवास्तव एम्स रुग्णालयात दाखल ; प्रकृतीमध्ये अचानक बिघाड

Posted by - August 10, 2022 0
मुंबई : विनोदाचा बादशहा राजू श्रीवास्तव याला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . प्रकृतीमध्ये अचानक बिघाड झाल्याने त्यास रुग्णालयात…
Pandharpur News

Pandharpur News : हृदयद्रावक ! दोन सख्ख्या भावांसह तीन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

Posted by - January 14, 2024 0
पंढरपूर : पंढरपुरातून (Pandharpur News) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये दोन सख्ख्या भावांसह तीन शाळकरी मुलांचा…

सामाजिक न्याय विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रयत्नशील – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

Posted by - February 28, 2023 0
पुणे : अनुसूचित जाती तसेच इतर मागास वर्ग, ज्येष्ठ नागरिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध असून राज्यांच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *