Rahul Uddhav eknath

आमदारांच्या अपात्रतेबाबत मोठी अपडेट; विधानसभा अध्यक्ष ठाकरे आणि शिंदेना सुनावणीसाठी बोलावणार

511 0

मुंबई : आमदार अपात्रतेबाबत राजकीय वर्तुळातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. विधीमंडळात लवकरच खरी शिवसेना कुणाची यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात दोन्ही गटांना सुनावणीसाठी बोलावण्यात येणार आहे. या हालचालींना वेग आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाला पत्राद्वारे शिवसेनेच्या घटनेची प्रत मागवली आहे.

यानंतर अपात्र आमदारांना आपले म्हणणे मांडण्यासाठी बोलवण्यात येणार आहे. तसेच ठाकरे गटालाही तपासणीसाठी बोलण्यात येणार आहे. यानंतर दोन्ही गटांना आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली जाणार आहे. या आमदारांच्याअपात्रतेबाबत पावसाळी अधिवेशनापूर्वी निर्णय होण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे दिले होते. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर नेमका काय, कधी आणि कोणत्या आधारावर निर्णय घेतात? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. अपात्रतेच्या निर्णय़ाला किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही. जर सर्व नियमाचं पालन करुन निर्णय दिला नाही. तर हा आमदारांवर अन्याय असेल. त्याचाही विचार करणं आवश्यक आहे.

Share This News

Related Post

मोठी बातमी! राकेश टिकैत यांची भारतीय किसान युनियन मधून हकालपट्टी

Posted by - May 15, 2022 0
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेले राकेश टिकैत यांची भारतीय किसान यूनियनमधून हकालपट्टी करण्यात आली असून तर, त्यांचे बंधू नरेश…

अक्षय्य तृतीयेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य

Posted by - May 3, 2022 0
पुणे- आज अक्षयतृतीये निमित्त पुण्यातील प्रसिध्द श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात बाप्पांना 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला आहे. या…

“तुमची हिम्मत कशी झाली माझा फोन रेकॉर्ड करण्याची…” खासदार नवनीत राणांचा पोलीस स्टेशनमध्ये राडा ; पहा व्हिडिओ

Posted by - September 7, 2022 0
अमरावती : खासदार नवनीत राणा आज अमरावतीच्या पोलिसांवर चांगल्याच कडाडल्या आहेत. विषय होता लव्ह जिहाद प्रकरणातून एका मुलीचं झालेलं अपहरण…

‘माझ्या घरासमोरचा अवघ्या दोन किमीचा रस्ता पूर्ण करू शकलो नाही’, नितीन गडकरी असे का म्हणाले ?

Posted by - February 19, 2022 0
नागपूर- एवढे महाकाय प्रकल्प पूर्ण करताना माझ्या घरासमोरचा अवघ्या दोन किमीचा रस्ता पूर्ण करू शकलो नाही अशी खंत केंद्रीय रस्ते…
Mumbai Assembly

Maharashtra Politics: विधानसभा बरखास्त करून राज्यात नव्याने निवडणूक घ्या; ‘या’ पक्षाची मागणी

Posted by - May 14, 2023 0
मुंबई : काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत महत्वपूर्ण निकाल दिला होता. यानंतर राज्यातील नेते एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *