Cyclone Update

Weather Update : महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा; हवामान खात्याने वर्तवला धडकी भरवणारा अंदाज

2786 0

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसानं (Weather Update) धुमाकूळ घातला आहे. अवकाळी पावसामुळे फळबागा आणि पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात देखील हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 24 तासांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असे हवामान विभागानं म्हटलं आहे. दरम्यान नुसता पाऊसच पडणार नसून पावसासोबत वादळी वाऱ्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील जळगाव, सातारा, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुण्यातील आणखी एका पबवर छापा; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Sucess Story : स्पर्धा परीक्षेत अपयश आले मात्र तो खचला नाही… आता करतोय लाखोंची कमाई

KKR vs SRH : …तर एकही बॉल न खेळता KKR ला मिळणार आयपीएलची ट्रॉफी

KKR vs SRH : IPL Final मध्ये कसे असेल हवामान? कोणत्या संघाचे पारडे राहणार जड?

IPL Final : IPL फायनलमध्ये ‘या’ 5 खेळाडूंच्या कामगिरीवर असणार सगळ्यांचे लक्ष

Pune Porsche Car Accident : पुणे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; ‘ते’ CCTV फुटेज लागले पोलिसांच्या हाती

Sanjay Raut : गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी प्रयत्न केले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

Buldhana Accident : शिर्डीवरून परतणाऱ्या भाविकांच्या स्कॉर्पिओचा भीषण अपघात

Baby Care Center : दिल्ली हादरली ! बेबी केअर सेंटरला लागली भीषण आग; 7 नवजात बाळांचा मृत्यू

Cyclone Update : काही तासांमध्ये ताशी 110 ते 120 किमी वेगानं चक्रीवादळ धडकणार; महाराष्ट्राबाबत IMD ने दिला ‘हा’ इशारा

Share This News

Related Post

‘हिजाब’ प्रकरणी नोबेल शांतता पारितोषिक विजेती मलाला युसूफझाई काय म्हणते ?

Posted by - February 9, 2022 0
उडुपी- कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात कॉलेजमध्ये हिजाब घालून येण्यावरून वाद चिघळला. त्यावरून कर्नाटकमध्ये आंदोलन उसळले. आता या वादामध्ये नोबेल शांतता पारितोषिक…
Mumbai Mantralaya

Mumbai Mantralaya : अप्पर वर्धा धरणग्रस्तांचं मंत्रालयात घुसून आंदोलन; संरक्षण जाळीवर आंदोलकांनी मारल्या उड्या

Posted by - August 29, 2023 0
मुंबई : मंत्रालयात अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांचं आंदोलन (Mumbai Mantralaya) सुरू आहे. मंत्रालयात अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली…

गणेशोत्सवा दरम्यान मुंबईत असणं एक विशेष अनुभव आहे – अमित शाह

Posted by - September 5, 2022 0
मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर आले असून त्यांनी लालबागच्या राजासह मुंबई भाजपाचे अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांच्या…

पुणेरी दणका : रस्त्यावर कराल घाण तर करावी लागेल साफ ! थुंकी साफ करतानाचा व्हिडिओ पुणे मनपाकडून व्हायरल

Posted by - January 14, 2023 0
पुणे : पुण्यात G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनानं आता रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यास सुरूवात केली असून त्याचाच प्रत्यय काल…

समृद्धी महामार्गावर केमिकलने भरलेल्या ट्रकचा भीषण अपघात; समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूचं !

Posted by - March 4, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर काल मध्यरात्री ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. हा ट्रक केमिकलने भरलेला होता. त्यामुळे ट्रक खाली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *