पर्यटकांसाठी खुशखबर..! सिंहगड ई -बस ट्रायलच्या फेऱ्यात

180 0

ऑक्‍टोबर महिन्यापासून सिंहगडावर पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सिंहगडावर ई-बसेस सुरू करणे मागील काही महिन्यांपासून प्रस्तावित आहे. ट्रायल रन आणि बैठकानंतर अजूनही ई-बसेससाठी प्रवाशांना वाट पाहावी लागणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांसह पीएमपी, वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील ई-बसने सिंहगडाचा दौरा केला होता.नवीन वर्षात ही सेवा सुरू होण्याचे संकेत देखील पीएमपीने दिले होते.

ई बसेस करिता गडाच्या पायथ्याला पार्किंग जागा आणि चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. तर या बसेसच्या संचलनातून येणारे उत्पन्न देखील वनविभागाला देण्यात येणार आहे. ही सेवा नेमकी कधी सुरू होणार याची नागरिक वाट पाहत आहेत.

Share This News

Related Post

चाकणमध्ये दारूच्या बेकायदेशीर साठवणूक करणाऱ्या अड्ड्यावर धाड

Posted by - February 8, 2022 0
चाकण- देशी-विदेशी दारूच्या बेकायदेशीर साठवणूक करणाऱ्या अड्ड्यावर धाड टाकून ४ लाखांचा साठा जप्त केला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने…
Pune News

Pune News : आईसोबतचा ‘तो’ सेल्फी ठरला अखेरचा; विसर्जन मिरवणुकीदरम्यान 4 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - September 29, 2023 0
पुणे : पुण्यासह (Pune News) पिंपरी-चिंचवडमध्ये अनंत चतुर्दशीनिमित्त अनेक ठिकाणी उत्साहाला उधाण आलं होतं. बाप्पाचे वाजत-गाजत गणेश विसर्जन करण्यात येत…

श्री शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या अध्यक्षपदी सुरेंद्र वाईकर सचिवपदी सतीश कोकाटे

Posted by - May 14, 2022 0
पुणे- पुणे सातारा रोडवरील श्री सदगुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या त्रैवार्षिक निवडणुकीत ट्रस्टच्या अध्यक्षपदी सुरेंद्र वाईकर यांची तर…
Mumbai News

Mumbai News : तळीरामांसाठी मोठी बातमी ! मुंबईत हॉटेल, बार आणि वाईन शॉपी पहाटेपर्यंत सुरू राहणार, राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

Posted by - December 22, 2023 0
मुंबई : नाताळ आणि नववर्षांच्या स्वागतासाठी सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. हा (Mumbai News) उत्साह अजून वाढवण्यासाठी राज्य सरकारने मोठा…
Chhatrapati Sambhaji Nagar Crime

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : अकॅडमीच्या संचालकाने ‘तू काळी आहेस’ म्हणून हिणवल्याने तरुणीने उचलले ‘हे’ पाऊल

Posted by - February 22, 2024 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी (Chhatrapati Sambhaji Nagar Crime) समोर आली आहे. यामध्ये वाळूज भागातील बजाजनगरातील गरुडझेप…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *