Milk

Milk Dairy : शेतकऱ्यांना दिलासा; दुधाच्या दराबाबत घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय

744 0

मुंबई : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Milk Dairy) एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या दुधाला आता 34 रुपये दर द्यावाच लागणार आहे. जी दूध डेअरी (Milk Dairy) गायीच्या दुधाला 34 रुपयांपेक्षा कमी दर देईल त्या दूध डेअरीवर आता कारवाई करण्यात येणार आहे. राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या दूधाचा दर निश्चिच करण्यासाठी दूध दर निश्चिती समितीची स्थापना केली होती. या समितीकडून अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

काय लिहिले आहे अहवालामध्ये?
राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या दूधाचा दर (Milk Dairy) निश्चिच करण्यासाठी दूध निश्चिती समितीची स्थापना केली होती. या समितीनं आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार राज्यातील शेतकऱ्यांच्या दुधाला आता कमीत कमी 34 रुपये दर द्यावाच लागणार आहे. गायीच्या दुधाला किमान 34 रुपये दर द्यावा लागणार आहे. त्यापेक्षा कमी दर देणाऱ्या दूध डेअऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे.

Share This News

Related Post

Viral Video

Viral Video : गुलाबी शरारा फेम ‘त्या’ शिक्षिकेने राम लल्लाच्या गाण्यावर धरला विद्यार्थांसोबत ठेका

Posted by - January 20, 2024 0
मुंबई : सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ (Viral Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. देशभरात सर्वत्र 22 जानेवारीची जोरदार तयारी सुरु…

पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या 3500 विद्यार्थ्यांकडून राष्ट्रगीताचे सामूहिक गायन ! VIDEO

Posted by - August 17, 2022 0
पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) ३५०० विद्यार्थ्यांनी आज सकाळी ११ वाजता राष्ट्रगीताचे सामूहिक गायन केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यात…

Breaking News ! ‘सिल्वर ओक’ आंदोलन प्रकरणी अ‍ॅड गुणरत्न सदावर्ते यांच्या कोठडीत १३ एप्रिलपर्यंत वाढ

Posted by - April 11, 2022 0
मुंबई- शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानावर झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलन प्रकरणी अटकेत असलेले अ‍ॅड गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई…

सभा भव्य दिव्य होणार, पोलीस केसेस अंगावर घेण्यास आम्ही तयार- अमित ठाकरे

Posted by - April 30, 2022 0
औरंगाबाद- मशिदीवरील भोंग्यांना विरोध आणि हनुमान चालिसाचा मुद्दा उपस्थित करून आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंनी राज्यातील राजकीय वातावरण ढवळून…

आजपासून बँका सुरू होण्याची वेळ बदलली, हे नवे वेळापत्रक

Posted by - April 18, 2022 0
नवी दिल्ली- भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकेच्या ग्राहकांना एक मोठी भेट दिली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने रविवारी बँकिंगच्या वेळेतही बदल केला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *