CIDCO

CIDCO : गुडन्यूज! सिडकोकडून ‘एवढ्या’ घरांसाठी लॉटरी जाहीर

2853 0

मुंबई : मुंबईमध्ये आपलं एक घर (CIDCO) असावं असे प्रत्येकाला वाटत असत. आता हे स्वप्नातलं घर सत्यात उतरवण्याची वेळ आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर सिडकोने नागरिकांसाठी गुडन्यूज दिली आहे. सिडकोकडून लॉटरीची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी कशाप्रकारे अर्ज कराल त्याबद्दल जाणून घेऊया…

कसा कराल अर्ज ?
तुम्हाला सर्वात आधी lottery.cidcoindia.com या वेबसाईटला भेट द्यायची आहे.
तिथे तुमचं लॉगइन करावं लागणार आहे.
तुम्ही आधी लॉटरीसाठी अर्ज केला असेल तर थेट लॉगइन करा, अन्यथा नव्याने रजिस्ट्रेशनचा पर्याय निवडा.
तुमचं संपूर्ण नाव, पत्ता, तुमची इतर माहिती भरा, तुमचा फोन नंबर, आधार कार्ड नंबर आणि पॅनकार्ड नंबरही लिंक करणं आवश्यक आहे.
तुमचा पेशा आणि इनकम दोन्ही गोष्टींची माहिती तुम्हाला भरायची आहे.
यासोबत तुमचा फोटो आणि डिजिटल सही अपलोड करुन माहिती सेव्ह करा.
तुमची रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला कोणत्या विभागात अर्ज करायचा आहे त्याची निवड करा.
यानंतर पेमेंटचा पर्याय निवडा.
पेमेंट केल्यानंतर त्याची रिसीट जपून ठेवा.

या लॉटरीसाठी लागणारे कागदपत्रे ?
उत्पन्नाचा दाखला.
अधिवास प्रमाणपत्र.
आधार कार्ड.
पॅन कार्ड.
मतदार ओळखपत्र.
बँक तपशील.
जर तुम्ही कोट्यातून अर्ज करत असाल तर तुम्हाला त्यासाठी देखील वेगळं पत्र जमा करावं लागतं.

कुठे आणि किती घरांसाठी निघाली लॉटरी ?
प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर सिडकोची नवी लॉटरी काढली आहे. तळोजा आणि द्रोणागिरीतील 3 हजार 322 घरांसाठी ही लॉटरी काढण्यात आली आहे. यासाठी आजपासून ऑनलाईन नोंदणीला होणार सुरुवात झाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Republic Day 2024 : मुंबईतील वाहतुकीत बदल; ‘हे’ रस्ते वाहतुकीसाठी असणार बंद

Ashok Pingle : नवी मुंबईतील अशोक पिंगळे यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

Prakash Ambedkar : ‘तुमच्या डोक्यात लोचा झाला…’, ‘त्या’ पत्रानंतर प्रकाश आंबेडकरांचा नाना पटोलेंवर पलटवार

IND vs ENG : आर अश्विन, रवींद्र जाडेजानं रचला इतिहास; अनिल कुंबळे- हरभजन सिंहचा ‘तो’ विक्रम मोडला

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांचे स्टेरिंग नातवाच्या हाती; नातू बनला आजोबांचा सारथी

Maratha Reservation : मराठा सर्वेक्षणाचा उडाला फज्जा ! चक्क पहिली शिकलेल्या कर्मचाऱ्याकडून होतंय सर्वेक्षण

Manoj Jarange : अखेर भगवं वादळं मुंबईत धडकणार ! सरकारच्या शिष्टमंडाळासोबतची बैठक निष्फळ

Manoj jarange Patil : मराठा वादळ मुंबईत धडकणार ! वाहतुकीपासून ते राहण्यापर्यंत कसे आहे नियोजन ?

Pune Crime : WhatsApp द्वारे चालवल्या जाणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश

Akola News : मन हेलावून टाकणारी घटना ! ‘त्या’ एका चुकीमुळे 3 वर्षीय चिमुकल्याचा तडफडून मृत्यू

Parth Pawar : पार्थ पवारांनी घेतली गुंड गजा मारणेची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

Hall Ticket : फी भरली नाही म्हणून हॉल तिकीट अडवू नका; बालहक्क संरक्षण आयोगाकडून शिक्षण आयुक्तांना सूचना

Share This News

Related Post

Amartya-Sen-Died-news

Amartya Sen : नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांच्या निधनाची अफवा

Posted by - October 10, 2023 0
नवी दिल्ली: नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ अमर्त्य सेन (Amartya Sen) यांची कन्या नंदना देब सेन यांना मंगळवारी त्यांच्या वडिलांचे निधन…
pune police

Pune News : पुणे पोलिस ॲक्शन मोडवर ! दामिनी पथकं, बीट मार्शलची संख्या वाढवणार

Posted by - June 29, 2023 0
पुणे : प्रेमसंबंध संपवल्याच्या कारणातून सदाशिव पेठेत तरुणीवर भर रस्त्यात कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याच्या घटनेनंतर पोलिस दल (Pune News) खडबडून…

अनिल देशमुख, सचिन वाझे यांच्यासह देशमुखांचे दोन सचिव सीबीआयच्या ताब्यात

Posted by - April 4, 2022 0
मुंबई- मनी लॉन्ड्रिग प्रकरणी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख , त्यांचे स्वीय सचिव संजीव पालांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *