Old People

Property News : आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना प्रॉपर्टीतून बेदखल करणार; ‘या’ गावाने घेतला मोठा निर्णय

2945 0

सांगली : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील नरवाड ग्रामपंचायतीने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांचा आता आई-वडिलांच्या स्थावर मालमत्तेत वारस नोंद न करण्याचा निर्णय या ग्रामपंचायतीने घेतला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पार पडलेल्या ग्रामसभेमध्ये एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. तर असा निर्णय घेणारी नरवाड ग्रामपंचायत ही सांगली जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.

मिरज तालुक्यातील नरवाड ग्रामपंचायत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने 26 जानेवारी रोजी गावची ग्रामसभा पार पडली.ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या या ग्रामसभेमध्ये नरवाड गावाने एकमताने ऐतिहासिक असा निर्णय घेतला आहे. प्रत्यक्ष 140 आणि ऑनलाईन द्वारे 365 गावकऱ्यांनी ग्रामसभेला हजेरी लावली होती.आणि गावाने एक मुखाने हा प्रस्ताव मंजूर केला.

गावात राहणाऱ्या वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना आता त्यांच्या स्थावर संपत्तीच्या वारसा नोंद मधून बेदखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत ग्रामसभेत या ठरावाला मान्यता देत, एक मताने सर्वच गावकऱ्यांनी याला मंजुरी दिली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Buldana Accident : नेमकी चूक कोणाची? भरधाव दुचाकी आणि टेम्पोचा भीषण अपघात

Pune News : महा. अंनिस पिंपरी चिंचवड शहर शाखा अध्यक्षपदी डॉ.योगेश गाडेकर यांची नियुक्ती

Satara News : साताऱ्यात भूकंपाचा धक्का ! नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Pimpri Chinchwad : पिंपरीमध्ये आयटी तरुणीची हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार; CCTV फुटेज आलं समोर

Sanjay Raut : मुख्यमंत्री राजकारणातील सगळ्यात मोठं ढोंग; संजय राऊत यांची टीका

Cashback : UPI वरुन ट्रांझेक्शन केल्यास ‘ही’ बँक देतेय दरमहा 625 रुपये कॅशबॅक

Share This News

Related Post

Love Jihad

Love Jihad : वांद्रे टर्मिनस येथे लव्ह जिहादच्या आरोपाखाली तरुणाला मारहाण

Posted by - August 16, 2023 0
मुंबई : वांद्रे टर्मिनस येथे तरुणीसोबत बाहेर गेलेल्या तरुणाला लव्ह जिहादच्या (Love Jihad) आरोपाखाली मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीचा…

17 तासांच्या अज्ञातवासानंतर अजितदादा प्रकटले ! सर्वांचा एकच प्रश्न….एवढे तास कुठे होते ?

Posted by - April 8, 2023 0
राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे काल दुपारी अचानक गायब झाले. सर्व कार्यक्रम रद्द करून अजित पवार नॉट…
Weather Update

Weather Update : राज्यातील ‘या’ भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी; हवामान खात्याने दिला इशारा

Posted by - May 11, 2024 0
पुणे : ऊन पावसाचा खेळ संपूर्ण राज्यात सुरु असताना पुढचे चार दिवस राज्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान…
Chandrakant Patil

Chandrakant Patil : पुणे शहरात सध्या पाणीकपात नाही – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Posted by - September 2, 2023 0
पुणे : सध्या खडकवासला प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा असल्याने पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही तसेच सुरू असलेले सिंचनाचे आवर्तनही…
Kolhapur Crime News

Kolhapur Crime News : कोल्हापूरमध्ये 2 गटांमध्ये तुफान राडा; पोलिसांसमोरच केली दगडफेक

Posted by - March 19, 2024 0
कोल्हापूर : कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना (Kolhapur Crime News) समोर आली आहे. यामध्ये 2 गटांमध्ये तुफान राडा झाल्याचे समजत आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *