Narendra Modi Rally

भाजपच्या ‘मोदी @9’ जनसंपर्क अभियानाची ‘या’ 11 नेत्यांवर देण्यात आली जबाबदारी

485 0

मुंबई : भाजपने (BJP) आगामी निवडणुकांसाठी जय्यत तयारी सुरु केली आहे. मोदी सरकारला (Modi Government) देशात सत्तेत येऊन नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत. या नऊ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भाजप मोदी @ 9 हे अभियान राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्रामध्ये या अभियानासाठी 11 जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची जबाबदारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे विश्वासू भाजप आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्यावर देण्यात आली आहे. भाजपने 15 मे ते 15 जून या महिन्याभरात हे जनसंपर्क अभियान (Public relations campaign) राबविण्यात येणार आहे.

मोदी @ 9 अभियानाची समिती
प्रवीण दरेकर – संयोजक
डॉ. संजय कुटे – सहसंयोजक
श्रीकांत भारतीय
जयकुमार रावल
खा. डॉ. अनिल बोंडे
खा. धनंजय महाडिक
निरंजन डावखरे
राणा जगजितसिंह पाटील
चित्रा वाघ
राहुल लोणीकर
श्वेता शालिनी

Share This News

Related Post

मनमोहक दृश्य : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त उजनी धरण विद्युत रोषणाईने उजळले.. (VIDEO)

Posted by - August 13, 2022 0
इंदापूर : उजनी धरणाची टक्केवारी ही शंभरी पार झाली आहे व दौंड वरून येणारा विसर्ग 56000 एवढा असल्याने उजनी धरणातून…
Bus Accident

Bus Accident: धक्कादायक ! एसटीचा अचानक ब्रेक फेल झाल्याने बसची 4 दुचाकींना धडक

Posted by - September 7, 2023 0
नागपूर : राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण (Bus Accident) वाढताना दिसत आहे. नागूपरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात (Bus Accident) झाला आहे.…

BIG BREAKING : अविघ्न’मध्ये विघ्न ! मुंबईतील ‘वन अविघ्न’ इमारतीच्या 35 व्या मजल्यावर आग; अनेक नागरिक अडकल्याची भीती

Posted by - December 15, 2022 0
मुंबई : मुंबईच्या लालबाग मधील वन अविघ्न या इमारतीमध्ये भीषण आग लागली आहे. या इमारतीच्या 35 व्या मजल्यावर भीषण आग…

मंत्रिमंडळ स्थापनेसाठी शिंदे-फडणवीस सरकारच्या हलचालींना वेग;CM एकनाथ शिंदे दिल्लीला होणार रवाना

Posted by - July 8, 2022 0
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता मंत्रिमंडळ स्थापनेसाठी शिंदे आणि फडणवीस सरकारच्या हलचालींना वेग आला आहे. …

…अन्यथा शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना पुणे जिल्ह्यात फिरू देणार नाही – संभाजी ब्रिगेड

Posted by - October 12, 2022 0
पुणे : 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या धोरणाला विरोध करणारी निवेदने राज्यभरातून मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना देण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *