राज्याच्या अर्थसंकल्पाला सुरुवात ; आतापर्यंत कोणत्या विषयासाठी किती निधीची झाली तरतूद ?

148 0

महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असून या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत तर अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई विधान परिषद अर्थसंकल्प सादर करत आहेत.

आतापर्यंत कोणत्या विषयासाठी किती निधीची झाली तरतूद

  • आरोग्य सुविधावर ११ हजार कोटींची तरतुद
    संगीत महाविद्यालयासाठी १०० कोटींची निधी
    महसुल विभागासाठी ५०० कोटींची तरतुद
    ओबीसी राजकीय आरक्षणासाठी नव्या आयोगाची स्थापना
    तृतीय पंथ्याना नवीन ओळखपत्र आणि रेशन कार्ड देणार
    झोपडपट्टी सुधारणा योजनेला गती देणार
    क्रिडा विभागासाठी ३५४ कोटींची तरतुद
    कोल्हापुर विद्यापीठासाठी १० कोटींची तरतुद
    मुंबई विद्यापीठासाठी २ कोटींची तरतुद
    शालेस शिक्षणाविभागासाठी २३५४ कोटींची तरतुद
    मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेनचा प्रस्ताव
    आदिवासी विभागासाठी ११९९९ कोटींची तरतुद
    जलमार्गासाठी 330 कोटींची तरतुद
    पुण्यात आणखी २ मेट्रोचा प्रस्ताव
Share This News

Related Post

Nagpur News

Nagpur News : नागपूर हादरलं ! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; नेमके काय घडले?

Posted by - July 3, 2023 0
नागपूर : नागपूरमधून (Nagpur News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये पतीने पत्नीच्या डोक्यात हातोड्याने वार करून तिची निर्घृणपणे…
Devendra Fadanvis Tension

Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री फडणवीसांनी आपल्या हत्येचा कट रचला; ठाकरे गटाच्या ‘या’ आमदाराचा गंभीर आरोप

Posted by - February 9, 2024 0
अकोला : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. फडणवीसांनी…
Gadchiroli News

Gadchiroli News : गडचिरोलीत सुरक्षा दलाकडून मोठी कारवाई; 8 माओवादी ठार

Posted by - April 2, 2024 0
गडचिरोली : लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजत (Gadchiroli News) असतानाच राज्यात सुरक्षा व्यवस्था अलर्ट मोडवर करण्यात आली असून गडचिरोली आणि छत्तीसगड…

मला काही झालं तर संजय पांडे जबाबदार असतील ; मोहित कंबोज

Posted by - April 24, 2022 0
राज्यात सध्या हनुमान चालीसा वरून राजकारण तापले असतानाच राजकीय नेत्यांवर हल्लासत्र सुरू झाले आहे नुकताच भाजपनेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर…

सोलापूर RTO कार्यालयाकडून होणाऱ्या त्रासाबाबत व्हेईकल असोसिएशनचे धरणे

Posted by - August 19, 2022 0
सोलापूर : सोलापूर आरटीओ कार्यालयात काम करणारे सुमारे 70 प्रतिनिधी, उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचं आरटीओतील कामकाज, आर्थिक पिळवणूक तसेच होणाऱ्या त्रासाबाबत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *