Manoj Jarange Patil

Manoj Jarange : मनोज जरांगेंवर आणखी एक गुन्हा दाखल

687 0

बीड : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कारण मनोज जरांगे यांच्यावर यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मागील दहा दिवसांत जरांगे यांच्यावर हा तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्यावर आतापर्यंत एकूण पाच गुन्हे दाखल झाले आहेत.

का दाखल केला गुन्हा?
मंगळवारी मनोज जरांगे यांनी बीड जिल्ह्याचा दौरा केला. दरम्यान त्यांच्या याच दौऱ्यात त्यांच्यावर पुन्हा एकदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवानगी नसतांना देखील रॅली काढून जीसीबीने धोकादायक पद्धतीने फुल उधळल्याप्रकरणी मनोज जरांगे यांच्यावर बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाणे आणि पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळनेर आणि पेठ बीडमध्ये मनोज जरांगे यांच्यासह इतर 12 जणांवर देखील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Death threat to Navneet Rana : खासदार नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी

Loksabha Election 2024 : संभाजी राजे छत्रपतींची निवडणुकीतून माघार

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवड हादरलं ! ठाकरे गटाच्या ‘या’ विभागप्रमुखाच्या मुलाची निर्घृणपणे हत्या

Solapur News : कामावर जायला निघाला अन् मरणाच्या दाढेत गेला; मृत्यूचा थरारक Video आला समोर

Loksabha Elections 2024 : भाजप महाराष्ट्रातून किती जागा लढणार? संभाव्य यादी आली समोर

Crime News : ‘या’ भाजप आमदाराच्या पुतण्याची गोळ्या घालून हत्या

Pune Metro : आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोच्या तिसऱ्या मार्गाचे उदघाटन

Shivsena : शिवसेना महिला सेनेचे शिवदुर्गा महिला संमेलन 9 मार्चला होणार

Trikonasana : त्रिकोणासन करण्याचे काय आहेत अद्भुत फायदे ?

Share This News

Related Post

बंडातात्या कराडकर यांची माफी, म्हणाले, ‘अनावधानाने बोललो !’

Posted by - February 4, 2022 0
सातारा- भाजप नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त विधानाची ह. भ.…

ATM FRAUD ! एटीएम वापरताना काय काळजी घ्यावी ? फसवणुकीपासून व्हा सावध

Posted by - December 7, 2022 0
ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. फोन पे गुगल पेसह एटीएम फसवणुकीच्या घटना देखील रोज घडतात. त्यामुळं एटीएम वापरताना…
Satara News

Satara News : संपूर्ण गाव हळहळलं ! पोहता येत नसल्याने दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी अंत

Posted by - December 5, 2023 0
सातारा : सातारा जिल्ह्यातून (Satara News) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील हिवरे (ता. कोरेगाव)…

‘राज्यपालांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे’, खासदार उदयनराजे यांची राज्यपालांच्या ‘त्या’ विधानावर प्रतिक्रिया

Posted by - February 28, 2022 0
औरंगाबाद- समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु होते या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावरून सध्या राज्यात वाद निर्माण…
Jalgaon News

Jalgaon News : ड्युटीवरून परतलेल्या वन कर्मचाऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू

Posted by - October 11, 2023 0
जळगाव : जळगावमधून (Jalgaon News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये मुक्ताईनगर येथे वनविभागात कार्यरत असलेल्या वनरक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *