ठाकरे घराण्यात पुन्हा फूट; बाळासाहेब ठाकरे यांचे नातू निहार ठाकरे यांचा शिंदे गटाला पाठिंबा

298 0

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 39 आमदारांना घेऊन शिवसेने विरोधातच बंड केलं या बंडा नंतर शिवसेनेच्या अनेक खासदार,आमदार, माजी आमदार पदाधिकाऱ्यांनीही शिंदे गटाला जाहीर पाठिंबा दिला 

मात्र आता बाळासाहेब ठाकरे यांचे नातू उद्धव ठाकरे यांचे पुतणे व बिंदू माधव ठाकरे यांचे सुपुत्र निहार ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिंदे गटाला आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. एवढेच नाही तर निहार ठाकरे हे एकनाथ शिंदे याच्या नेतृत्वात आता राजकारणातही प्रवेश करणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे घराण्यातील आणखी एका व्यक्तीची एन्ट्री होणार आहे.

 

निहार ठाकरे हे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे जावई आहेत.काही महिन्यांपूर्वीच निहार ठाकरे आणि अंकिता पाटील यांचा विवाह झाला होता. त्यानंतर निहार हे राजकारणात आपलं नशीब आजमावणार आहेत. निहार ठाकरे हे आतापर्यंत राजकारणात कधीच सक्रिय नव्हते. नुकतीच स्मिता ठाकरे यांनी मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यादेखील शिंदे गटात सामील होणार अशी चर्चा होती.

Share This News

Related Post

हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर केंदीय गृहमंत्रालयाची मार्गदर्शक सूचना जारी

Posted by - April 5, 2023 0
उद्या देशभरात हनुमान जन्मोत्सव साजरा होत असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.  राज्य सरकारांनी…
Gulabrao Patil

Women’s Reservation : महिला आरक्षण लागलं तर तुमच्याकडे ‘मामी’ आहेत; आमचं काय? गुलाबरावांनी मांडली व्यथा

Posted by - September 30, 2023 0
जळगाव : महिला आरक्षणाच्या (Women’s Reservation) निर्णयामुळे आता जळगाव शहर आणि जळगाव ग्रामीण या मतदारसंघापैकी एका मतदारसंघात महिलांसाठी राखीव जागा…

मूर्ती संकलनास पुणेकरांचा अल्प प्रतिसाद ; 5 दिवसात पुणे शहरात 27 हजार 375 गणेश मूर्तीचे विसर्जन

Posted by - September 5, 2022 0
पुणे : गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात असताना घरगुती गणपतीचे विसर्जन सुरू झाले आहेत. गेल्या पाच दिवसात पुणे शहरात २७…
RBI

RBI : आरबीआयची आणखी एका बँकेवर कारवाई ! ‘या’ बँकेतून ग्राहकांना काढता येणार नाही पैसे

Posted by - April 24, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यादरम्यान RBI ने एका बँकेवर मोठी कारवाई केली…

Euthanasia : इच्छामरणाच्या तत्त्वात होणार बदल ! भारतात कशी आहे प्रक्रिया ?

Posted by - January 19, 2023 0
दुर्धर आजाराने ग्रस्त आणि बर होण्याची शक्यता नसलेल्या रुग्णांना आगाऊ वैद्यकीय सूचना किंवा इच्छापत्र लिहून इच्छामरण पत्करण्यासंदर्भात 2018 मध्ये दिलेल्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *