Atal Setu

Atal Setu : देशातील सर्वात लांब सागरी पुल अटल सेतूची काय आहेत वैशिष्ट्ये ?

2058 0

मुंबई : शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू (Atal Setu) या भारतातील सर्वात मोठ्या सागरी मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. हा अटल सेतू तिसरी मुंबई म्हणून विकसित होणाऱ्या भागांसाठी वरदान ठरणार असून त्यामुळे मुंबई ते नवी मुंबई अंतर पार करण्यासाठी आता फक्त 20 मिनिटांचा कालावधी लागणार आहे. चला तर मग या सेतूची वैशिष्ट्ये जाणून घेऊया…

शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूची वैशिष्ट्ये :
1) अटल सेतूची लांबी ही सुमारे 21.8 किमी इतकी आहे.
2) समुद्रावरील भाग – 16.5 किमी (समुद्रावरील देशातील सर्वात मोठा सेतू)
3) जमिनीवरील भाग – 5.3 किमी
4)शिवडी-न्हावाशेवा अंतर अवघ्या 20 मिनिटांवर
5)जमिनीवरील भागात ताशी 100 किमी
6)समुद्रावरील सेतूवर ताशी 80 किमी
7)खांबांची उभारणी करताना ‘गॅल्वनाइझ’ धातूचा वापर
8)खांबांच्या उभारणीसाठी आधुनिक काँक्रीटचा वापर
9)समुद्रावरील 16.5 किमीपैकी आठ किलोमीटरच्या मार्गासाठी 70 पोलादी गर्डर
10)गर्डरचे संयुक्त वजन 84 हजार टन
11)सेतूवर ‘ओपन रोड टोलिंग’ ही अत्याधुनिक पथकर यंत्रणा
12)प्रत्येक पथकर नाक्यातून चार सेकंदांत वाहन पुढे जाणार
13)सेतूवर ठिकठिकाणी 130 उच्च दर्जाचे, 190 एआयआधारित कॅमेरे
14)अपघात टाळण्यासाठी 22 स्पॉट कॅमेऱ्यांद्वारे सेतूवर नजर

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Punit Balan : पुनीत बालन ग्रुपकडून श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या छत्रपती ताराबाई वसतिगृहासाठी 14 कोटीचं अर्थसहाय्य

Tata Group : मॅगीला टक्कर देण्यासाठी टाटा ‘या’ कंपनीची करणार खरेदी

Satara News : साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

Bank Holiday : मकर संक्रांतीला बँक बंद की सुरु? जाणून घ्या बँकेच्या सुट्ट्यांची यादी

Sharad Mohol Murder : शरद मोहळ हत्याप्रकरणात ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Sanjay Kakade : माजी खासदार संजय काकडेंच्या अडचणीत वाढ! भोसले सहकारी बॅंक आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी त्यांच्यासह 18 जणांना नोटीस

Chhatrapati Sambhajinagar : उपचार सुरु असताना तरुणाला रॉडने मारहाण; घाटी रुग्णालयामधील घटना

Rohit Sharma : रोहित शर्माने रचला ‘हा’ मोठा विक्रम ! अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर हळहळलं ! दोन सख्ख्या भावांसह दोघांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू

Pune Police : पुणे पोलिसांची विशेष मोहीम ! रात्रभर गन्हेगारांची धरपकड; तब्बल ‘इतक्या’ गुन्हेगारांना केली अटक

Share This News

Related Post

राज्यातील ‘या’ 30 झेडपी अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर ; निवडणुकांचा मार्ग मोकळा

Posted by - October 1, 2022 0
राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका राज्य सरकारने लांबणीवर टाकल्या आहेत. महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात राज्य सरकारने अद्याप कोणतेही घोषणा केलेली नाही.…

घरगुती गॅस पुन्हा महागला, एलपीजी सिलेंडर आता मिळणार ‘या’ किमतीला

Posted by - May 19, 2022 0
नवी दिल्ली- महागाईने देशात उच्चांक गाठला असून त्यामध्ये आता घरगुती गॅसच्या दरवाढीने भर पडली आहे. घरगुती एलपीजी सिलेंडर 3 रुपये…
Sharad Pawar Shirur

Loksabha Election: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे स्टार प्रचारक जाहीर; 40 दिग्गजांचा समावेश

Posted by - April 2, 2024 0
मुंबई : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची (Loksabha Election) रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना मोठ्या प्रमाणात वेग आला आहे. राष्ट्रवादी…

धक्कादायक : आईनेच मुलांना असा दुःखद अंत का दिला ? घटनेने पोलिसही झाले हैराण

Posted by - March 4, 2023 0
इटली : टेक्सासमधून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. इटली, टेक्सास मध्ये आपल्या तीन मुलांची चाकूने भोसकून हत्या केल्याप्रकरणी एका…
Sylvester DiCunha Pass Away

Sylvester DiCunha Pass Away : ‘अमूल गर्ल’चे जनक सिल्व्हेस्टर डिकुन्हा यांचे निधन

Posted by - June 22, 2023 0
मुंबई : ‘अमूल’ या दुधाच्या प्रसिद्ध ब्रँडला वेगळ्या उंचीवर नेणारे किमयागार सिल्व्हेस्टर डिकुन्हा (Sylvester DiCunha Pass Away) यांचे मंगळवारी रात्री…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *