शिवतीर्थावर नव्या पाहुण्याचे आगमन ; राज ठाकरे झाले आजोबा

417 0

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आजोबा आणि अमित ठाकरे हे बाबा झाले आहेत. ही बातमी ठाकरे कुटूंबावर प्रेम करणाऱ्यांसाठी आणि मनसे कार्यकर्त्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आजोबा झाल्याचा आनंद मनसे कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे हे काही वर्षापूर्वी राजकारणात आले आहेत, त्यानंतर अमित ठाकरे बाबा झाल्याची बातमी, राज ठाकरे यांच्यासाठी निश्चितच आनंदाची बातमी आहे.

अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचे 2019 साली लग्न झाले होते.

त्या दरम्यानच अमित ठाकरे राजकारणात सक्रिय झाले होते. आता त्यांना एक वडील म्हणून तर राज ठाकरे यांच्यावर आजोबा म्हणून नवी जबाबदारी सांभाळावी लागणार आहे.

Share This News

Related Post

‘अबे बुड्ढे’ म्हणणाऱ्या नेटकऱ्याला अमिताभ बच्चन यांनी दिले असे उत्तर की…

Posted by - May 16, 2022 0
बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. त्यांनी रविवारी फेसबुकवर एक पोस्ट केली. त्यावर एका नेटकऱ्याने…
Buldhana News

Buldhana News : मित्रांसोबत पिकनिकला गेला आणि जीवानिशी मुकला

Posted by - August 8, 2023 0
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातून (Buldhana News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana News) संग्रामपूर तालुक्यातील तीर्थक्षेत्र…

मोठी बातमी ! एनसीबीच्या कारवाईत कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त, दोघांना अटक

Posted by - May 27, 2022 0
मुंबई- मुंबईत दोन ठिकाणी छापे टाकून मुंबईच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज…
Sharad Pawar

Sharad Pawar Party New Symbol : शरद पवारांच्या पक्षाला मिळालं नवं निवडणूक चिन्ह; निवडणूक आयोगाची घोषणा

Posted by - February 22, 2024 0
शरद पवार यांच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ या पक्षाला नवं निवडणूक (Sharad Pawar Party New Symbol) आयोगाकडून नवे…

जिओच्या ७९९ रुपयांच्या एकाच पोस्टपेड प्लॅनमध्ये तीन जणांना फायदा, काय आहे हा प्लॅन ?

Posted by - June 8, 2022 0
देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या Reliance Jio कडे प्रीपेड प्लान्ससोबतच कमी किंमतीत येणारे शानदार पोस्टपेड प्लान्स उपलब्ध आहेत. जिओकडे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *