BJP

Maharashtra Politics : राज्यात भाजपला पाहिजे तेवढं यश न मिळाल्याने ‘या’ नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा

1069 0

अमरावती : लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला राज्यात (Maharashtra Politics) मोठा फटका बसला आहे. भाजपला केवळ 9 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. तर काँग्रेस राज्यात सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला आहे. या पराभवानंतर उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत पराभवाची जबाबदारी स्वीकारली. आपल्याला पदातून मुक्त करण्याची विनंती त्यांनी वरिष्टांना केली आहे. फडणवीस यांच्या निर्णयानंतर महायुतीत खळबळ उडाली. त्यांच्या या निर्णयानंतर भाजपच्या आणखी एक नेत्याने राजीनामा दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

‘या’ नेत्याने दिला राजीनामा
अमरावती भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष माजी मंत्री विधान परिषदेचे सदस्य प्रवीण पोटे यांनी आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. अमरावती लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाल्याने पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा देत असल्याचं प्रवीण पोटे यांनी स्पष्ट केलं आहे. प्रवीण पोटे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला आहे. प्रवीण पोटे यांनी राजीनामा दिल्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांचा जंगी सत्कार; ‘पुनीतदादा बालन मित्र मंडळाने केले आयोजन

Pune News : शिवानी व विशाल अग्रवाल यांना 10 जूनपर्यंत पोलीस कोठडी

Pune News : ‘जागतिक पर्यावरण दिना’च्या निमित्ताने पुणे पोस्टमास्टर जनरल कार्यालय परिसरात वृक्षारोपण समारंभ संपन्न

BREAKING NEWS: मला उपमुख्यमंत्री पदावरून मुक्त करा; देवेंद्र फडणवीस यांची पक्ष नेतृत्वाकडे मागणी

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांनी पराभवानंतर दिली ‘हि’ प्रतिक्रिया; म्हणाल्या…

Maharashtra Politics : विधानपरिषदेच्या कोकण पदवीधरसाठी काँग्रेसने ‘या’ नेत्याला दिली उमेदवारी

Lok Sabha Election Result : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ‘या’ विद्यमान खासदारांचा झाला पराभव

Bajrang Sonawane Accident : बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणेंच्या कारचा भीषण अपघात

Share This News

Related Post

शिवसेना नेते मिलिंद नार्वेकरांना मातृशोक

Posted by - July 13, 2022 0
मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अगदी जवळचे सहकारी असलेले आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या…
Akola News

Akola News : मन हेलावून टाकणारी घटना ! ‘त्या’ एका चुकीमुळे 3 वर्षीय चिमुकल्याचा तडफडून मृत्यू

Posted by - January 25, 2024 0
अकोला : अकोल्यामधून (Akola News) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. लहान मुलांकडे थोडे जरी दुर्लक्ष झाले तरी…

मुलांनो अभ्यासाला लागा ! तिसरीपासून परीक्षा होणार पुन्हा सुरू ? शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती , वाचा सविस्तर

Posted by - October 7, 2022 0
पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करता येत नाही. त्यामुळे राज्यात आठवीपर्यंत परीक्षा आत्तापर्यंत तरी घेतली जात नव्हती.…
Loksabha News

लोकसभा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा; ‘या’ अटीवर इंडिया आघाडीने घेतला उमेदवार न देण्याचा निर्णय

Posted by - June 25, 2024 0
नवी दिल्ली:  नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर आता एनडीए सरकारचं पहिलं अधिवेशन राजधानी नवी दिल्लीत होत असून ह्या अधिवेशनात लोकसभा…
NIA

पुण्यानंतर आता महाराष्ट्रातील ‘या’ महत्त्वाच्या शहरांमधून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना अटक

Posted by - September 27, 2022 0
महाराष्ट्र : राष्ट्रीय तपास संस्थेने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या विरोधात जोरदार कारवाईचा बडगा उगारला आहे. दरम्यान नाशिक आणि पुण्यातील PFI…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *