Manoj Jarange

Maratha Reservation : मराठा आंदोलनात उभी फूट! मनोज जरांगेंवर त्यांच्याच सहकाऱ्याने केले ‘हे’ गंभीर आरोप

507 0

मराठा आंदोलनाचा प्रश्न सरकारने जवळपास मार्गी लावला आहे. मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) विधेयक विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांकडून मंजूर झाले आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत बोलावलेल्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देणार कायदा विधीमंडळात पास करण्यात आला. मराठा समाज विजयाचा जल्लोष साजरा करत असतानाच मराठा आंदोलनात उभी फुट पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

काय घडले नेमके?
मनोज जरांगे पाटील यांचे विश्वासू जोडीदार आणि त्यांच्या अत्यंत जवळचा मित्र आणि किर्तनकार अजय महाराज बरासकर यांनी त्यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. जरांगेंनी अनेकांची घर उद्धवस्त केली. जरांगेचे सर्व व्हिडिओ आणि कॉल रेकॉर्डिंगसह सर्व पुरावे माझ्याकडे असल्याचा दावा बरासकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला.

काय म्हणाले अजय बरासकर?
जरांगे हेकेखोर माणूस आहे.रोज पलटी मारतात. जरांगेंची भूमिका पारदर्शक नाही. लोणावळा आणि वाशीत अधिका-यांसोबत गुप्त बैठका घेतल्या. जरांगे सरकारला निवेदन देत नाहीत असे गंभीर आरोप बारसकर यांनी केले आहेत. सरकारवर दबाव आणण्यासाठी जरांगेने उपोषणाचा बनाव केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यापर्यंत यावेत त्यांनी त्यांना पाणी पाजावे यासाठा जरांगे यांनी उपोषण सोडताना देखील अट्टहास केला. जरांगे यांचे उपोषण श्रेयवादासाठी आहे. गरीब लोक आरक्षण मागतात. पण, जरांगेंवर JCB फुले उधळणारे लोक आले कुठून? यांना पैसे कोण देतं असे सवाल बारसकर यांनी यावेळी उपस्थित केले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Tania Singh : मॉडेल तानिया सिंहची 28 व्या वर्षी आत्महत्या; ‘हा’ स्टार खेळाडू अडकला वादाच्या भोवऱ्यात

Pandhari Sheth Phadke : बैलगाडा शर्यतींचा बेताज बादशाह पंढरीशेठ फडके यांचे निधन

Accident News : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू

Pimpri-Chinchwad : पिपरी- चिंचवडमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

Maratha Reservation : मनोज जरांगेंनी पुन्हा उगारले आंदोलनाचं अस्त्र

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवडमधील मोरवाडी परिसरात टायरच्या गोडाऊनला भीषण आग

Parbhani News : महावितरणाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर ! शॉक लागून 3 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमणाच्या कारवाईदरम्यान पोलीस आणि नागरिकांमध्ये जोरदार राडा

Pune Crime : पुण्याचं उडता पंजाब होतंय का? आतापर्यंत पुणे पोलिसांकडून 2000 किलो एमडी ड्रग्ज जप्त

Zeeshan Siddique : काँग्रेसकडून झिशान सिद्दीकीची मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षपदावरून हकालपट्टी

Ameen Sayani Pass Away: रेडिओच्या सुवर्णयुगाचे शिल्पकार अमीन सयानी यांचे निधन

Share This News

Related Post

Manoj Jarange

Manoj Jarange : मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली; उपोषण मंडपातच लावली सलाईन

Posted by - September 6, 2023 0
जालना : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी प्राणपणाला लावले आहेत. जरांगे पाटील (Manoj Jarange) गेल्या नऊ दिवसांपासून…

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारला भीषण अपघात, आमदार जगताप सुखरूप

Posted by - May 17, 2022 0
अहमदनगर – नगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आज पहाटे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर झालेल्या भीषण अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. जगताप…
Jalgaon News

Jalgaon News : धक्कादायक ! पत्नी मुलांसह बेपत्ता झाल्याने नैराश्यातून पतीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Posted by - October 24, 2023 0
जळगाव : जळगाव (Jalgaon News) जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये एका व्यक्तीने नैराश्याच्या तणावातून आत्महत्या केली आहे.…

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! विजतोडणीला स्थगिती देण्याचे ऊर्जामंत्र्यांचे आदेश

Posted by - March 15, 2022 0
महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज विरोधी पक्षाने शेतकर्‍यांच्या वीज तोडणीचा प्रश्न उचलून धरला आणि त्यावर राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी…

गटनेतेपदी अजय चौधरीच ! विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची मान्यता, शिंदे गटाला धक्का

Posted by - June 24, 2022 0
मुंबई- महाराष्ट्रात एकीकडे सरकार टिकवण्यासाठी सत्ताधाऱ्यांमध्ये खलबतं सुरु आहेत. तर दुसरीकडे पक्ष वाचवण्यासाठी शिवसेनेची धडपड सुरु झाली आहे. एकनाथ शिंदे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *